
कणकवलीत भर दिवसा फ्लॅट फोडून पावणे दोन लाखांची चोरी
पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान कणकवली शहरात भरदिवसा गजबजलेल्या वस्तीत रामेश्वर प्लाझा मधील दुसऱ्या मजल्यावर अज्ञात चोरट्याने दोन फ्लॅट फोडून चोरी केली.ही चोरीची घटना दुपारी १२ ते १.३० वाजताच्या मुदतीत घडली.डॉ.अशोक सदाशिव कदम हे बाजारात लाईट बिल भरण्यासाठी गेले असताना फ्लॅटमध्ये…










