
माधवबागतर्फे आयोजित पत्रकारांसह परिवाराच्या मोफत.आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धडधडीत राहण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणार्या सामाजिक संघटनांनी कायम पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी आज येथे मांडले. शहराबरोबर ग्रामीण…










