गांगेश्वर मित्र मंडळ आयोजित पैठणी स्पर्धेस महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण गांगेश्वर मित्रमंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 66 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे नियोजन गांगेश्वर मित्रमंडळाच्या वतीने शितल मांजरेकर यांनी केले होते. रंजक खेळ आणि अभिनेते कलाकार निलेश पवार यांनी केलेल्या…

Read Moreगांगेश्वर मित्र मंडळ आयोजित पैठणी स्पर्धेस महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग किल्ल्यावर माझा देश माझी माती उपक्रम

सिंधुदुर्ग युवा मोर्चाचे आयोजन तालुक्यातील माती कलश जिल्हाध्यक्ष कडे सुपूर्द स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातीला अभिवादन, वीरांना नमन म्हणून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान देशभर हाती घेतले असून भारतीय जनता युवा…

Read Moreसिंधुदुर्ग किल्ल्यावर माझा देश माझी माती उपक्रम

मसुरे साई मंदिर येथे २४ ते २६ ऑक्टोंबर साई पुण्यतिथी महोत्सव

मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे दिनांक 24 ते 26 ऑक्टोंबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमा होणार आहेत..दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी…

Read Moreमसुरे साई मंदिर येथे २४ ते २६ ऑक्टोंबर साई पुण्यतिथी महोत्सव

धाकोरा येथे खेळ पैठणीच्या प्रथम मानकरी रिया मुळीक तर द्वितीय अदिती परब

सावंतवाडी तालुक्यातील धाकोरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्री पावणाई देवी मंदिर धाकोरा येथे खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला सुप्रसिद्ध निवेदक आणि व्याख्याते प्रा.रुपेश पाटील यांनी हास्य मनोरंजन आणि ज्ञानासोबत खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन चांगलीच रंगत आणली.या…

Read Moreधाकोरा येथे खेळ पैठणीच्या प्रथम मानकरी रिया मुळीक तर द्वितीय अदिती परब

अविरत सेवेची 25 वर्षे…..

माई ह्युंदाईच्या असंख्य ग्राहकांना, हितचिंतकाना दसरा आणि येणाऱ्या दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! माई ह्युंदाईला आज 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मागे वळून पाहतांना अनेक आठवणी नजरेसमोर तरळून जातात. एखादी कंपनी नव्याने व्यवसाय सुरू करून इतकी वर्षे जम बसवते आणि व्यवसाय वाढवते…

Read Moreअविरत सेवेची 25 वर्षे…..

राष्ट्रपती पदक विजेते आणि समाज सेवक मसुरे सुपुत्र विजय शंकर दूखंडे यांचे निधन

मसुरे गडगघेरावाडी येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस दलाची शान असलेले निवृत्त पोलीस अधिकारी, समाजसेवक, गरिबांचे दाते विजय शंकर दूखंडे वय 78 यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. ठाणे येथील स्मशानभूमीत…

Read Moreराष्ट्रपती पदक विजेते आणि समाज सेवक मसुरे सुपुत्र विजय शंकर दूखंडे यांचे निधन

सत्कार सोहळा देवदूतांचा

श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने देवदूतांचा सत्कार करण्यात आला आज दिनांक २३/१०/२० रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे रात्री अप रात्री मदत करण्यासाठी धाव घेणार्या तरुणांचा, जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर, बाळा शेट बाणे (व्यावसायिक)…

Read Moreसत्कार सोहळा देवदूतांचा

त्रिंबक येथे दिवंगत लहू बाळाजी पवार स्मृती प्रीत्यर्थ शालेय गीतगायन स्पर्धा संपन्न

त्रिंबक, ता. मालवण (प्रतिनिधी) येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये पाचवी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा दोन गटांमध्ये दिवंगत लहू पवार गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लहू पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे…

Read Moreत्रिंबक येथे दिवंगत लहू बाळाजी पवार स्मृती प्रीत्यर्थ शालेय गीतगायन स्पर्धा संपन्न

जात नको म्हणणारेच सर्वाधिक जातीयवादी

सावंतवाडी समता प्रेरणा भूमी व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन कार्यक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद बाबासाहेबांच्या विचाराने जगणे म्हणजेच नैसर्गिक जगणे. नैसर्गिक जगणे म्हणजे भेदाची सर्व प्रकारची परंपरा नाकारत फक्त माणूस म्हणून जगणे. म्हणूनच मला फक्त एकट्या बाबासाहेबांच्या रक्तात जात, धर्म…

Read Moreजात नको म्हणणारेच सर्वाधिक जातीयवादी

झुंजार मित्रमंडळ नवरात्रोत्सवास मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी भेट देत विराजमान झालेल्या देवी चे घेतले दर्शन

खारेपाटण येथे दरवर्षी झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.या मंडळाच्या वतीने देवी ची प्रतिष्ठापना केली जाते .या झुंजार मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवसास खारेपाटण येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी भेट देऊन देवी मातेचे दर्शन घेतले.यावेळी या झुंजार…

Read Moreझुंजार मित्रमंडळ नवरात्रोत्सवास मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी भेट देत विराजमान झालेल्या देवी चे घेतले दर्शन

खारेपाटण-मणचे बस वेळेवर येत नसल्याने शाळकरी ,कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हाल

कुणकवण माजी उपसरपंच यांनी विभागीय नियंत्रकांशी संपर्क करून खारेपाटण-मणचे एसटी वेळेवर सोडण्याची केली मागणी गेले काही दिवस झाले खारेपाटण -मणचे ही एस टि बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.याबाबत अधिक वृत्त असे की खारेपाटण कॉलेज…

Read Moreखारेपाटण-मणचे बस वेळेवर येत नसल्याने शाळकरी ,कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे हाल

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले वैभववाडी मध्ये दुर्गा देवीचे दर्शन

वैभववाडी मध्ये अबीद नाईक यांचा झंझावाती दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे,कुंभवडे, सोनाळी, बाजारपेठ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, शहर अध्यक्ष अक्षय पंडित, उपतालुकाध्यक्ष अनंत पवार, अमोल…

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले वैभववाडी मध्ये दुर्गा देवीचे दर्शन
error: Content is protected !!