
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांची बाजी.
कणकवली/मयुर ठाकूर. विद्या मंदिर हायस्कूल कणकवली येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय स्पर्धा तायक्वांदो खेळात ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे 14 वर्षाखालील मुलींच्या गटात स्कूलची *कुमारी *दीपश्री दीपक तेंडुलकर हिने*…










