लवकरच लहान मुलांसाठी घरपोच ऑनलाईन आधारकार्ड मिळणार

मंत्री आशिष शेलार यांची माहिती कुडाळमध्ये आधार किटचे वाटप राज्यातील शून्य ते सात वर्षे वयोगटातील १२ ते १४ टक्के बालकाना अजून आधारकार्ड मिळालेले नाही. त्यासाठी आधार केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन घरपोच आधारकार्ड देण्याची सुविधा लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य…

Read Moreलवकरच लहान मुलांसाठी घरपोच ऑनलाईन आधारकार्ड मिळणार

मुंबई गोवा महामार्गाचे ठेकेदार काम सोडून पळाले त्याला कारणीभूत नितीन गडकरीच!

हायवेच्या कामामुळे अपघातात मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबीयांना गडकरी मदत करणार का? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल

Read Moreमुंबई गोवा महामार्गाचे ठेकेदार काम सोडून पळाले त्याला कारणीभूत नितीन गडकरीच!

कणकवलीत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन

नाव नोंदणी करण्याचे करण्यात आले आहे आवाहन कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, तालुका कणकवली यांच्या वतीने तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बांधवांसाठी सामुदायिक उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ०७ मे २०२६ रोजी फोंडाघाट…

Read Moreकणकवलीत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन

खारेपाटण हायस्कूल मधील प्राथमिक विभागाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय व्यक्तिमत्व श्री. विजय तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक तसेच विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या…

Read Moreखारेपाटण हायस्कूल मधील प्राथमिक विभागाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा भव्य वाढदिवस साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,आशिष शेलार, रवींद्र चव्हाण ,सुनील तटकरे कणकवलीत दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार , भाजप प्रदेशाध्यक्ष…

Read Moreमाजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा भव्य वाढदिवस साजरा

माननीय नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

स्नेहसिंधू आश्रमातील बांधवांसाठी कार्यकर्त्यांकडून वॉटर प्युरिफायर ची अमूल्य भेट. माननीय खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण लक्ष्मीबाई तातू राणे साहेब…. यांचा अमृत महोत्सवी शुभारंभ वाढदिवस कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या निमित्ताने कार्यकर्त्यांनी…

Read Moreमाननीय नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.

एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये- वैभव नाईक अनधिकृत धंदे करणारे स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय- परशुराम उपरकर

Read Moreएल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

नामदार नारायण राणेंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित आयडियल स्पेशल स्कूल वरवडे येथे खाऊ वाटप.

कणकवली/प्रतिनिधी कोकणचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. याच औचित्याने आयडियल स्पेशल स्कूल वरवडे येथील गतिमंद विद्यार्थ्यांना ज्ञानदा शिक्षण संस्था कार्याध्यक्ष तसेच माजी उपसभापती पंचायत…

Read Moreनामदार नारायण राणेंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित आयडियल स्पेशल स्कूल वरवडे येथे खाऊ वाटप.

कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवात रंगणार सौंदर्याचा अविष्कार; ‘कोकण नाऊ क्वीन’ खुल्या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी:प्रतिनिधी कोकण नाऊ चॅनेल आयोजित ‘कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०२६’ अंतर्गत येत्या २५ एप्रिल रोजी भव्य खुल्या “फॅशन शो” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.’कोकण नाऊ क्वीन’ या नावाने होणारी ही स्पर्धा केवळ एक फॅशन शो नसून,कोकणातील महिलांच्या कला,मेहनत आणि…

Read Moreकोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवात रंगणार सौंदर्याचा अविष्कार; ‘कोकण नाऊ क्वीन’ खुल्या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन

आचरा येथे २५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा

रॉयल मालवणी सिंधुदुर्ग यांच्या वतीने आचरा येथे जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत लौकिक सांस्कृतिक भवन (हॉटेल सिरॉक शेजारी), आचरा, ता. मालवण…

Read Moreआचरा येथे २५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त लोरे नंबर 1 गांगोचाळा येथे अभिषेक

लोरे ग्रामस्थ व भाजपाच्या वतीने आयोजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त लोरे नं. 1 येथील श्री देव गांगोचाळा मंदिर येथे गणेश पूजन व अभिषेकाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी लोरे नं. 1…

Read Moreखासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त लोरे नंबर 1 गांगोचाळा येथे अभिषेक

भुईबावड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

ठाकरे सेनेचे सुनील नारकर यांचा भाजपात प्रवेश जि. प. निवडणुकीत नारकर यांनी भरला होता ठाकरे सेनेकडून उमेदवारी अर्ज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुनील नारकर असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल

Read Moreभुईबावड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का
error: Content is protected !!