
शिवजयंती उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या भेटी
कुडाळ मालवणमध्ये शिवजयंती उत्साहात निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवांना आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यामध्ये मालवण तालुक्यातील आचरा, त्रिंबक, मालडी, बुधवळे,…










