सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने २२ ऑक्टोबरला पत्रकार यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने पत्रकार यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २२ ऑक्टोबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी येथील शाखेत होणार आहे.या शिबिरात…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व डिजिटल मीडिया सेल यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबागच्यावतीने २२ ऑक्टोबरला पत्रकार यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वायंगणी मठात ललीत पंचमी उत्सव संपन्न

दर्शनासाठी भाविकांची रीघ आचरा- वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात ललीत पंचमी निमित्त स्वामींच्या आदीमाया रुपातील दर्शन सोहळ्यास भाविकांनी गुरुवारी गर्दी केली होती. या निमित्त मंदिरात श्री स्वामी समर्थ सैवा मंडळातर्फे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे पाच…

Read Moreवायंगणी मठात ललीत पंचमी उत्सव संपन्न

अवैध दारूवर पोलिसांनी कारवाई केली तर ठीक, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवणार!

नांदगाव परिसरात अवैध दारू विक्री संदर्भात ठाकरे गट आक्रमक पोलीस स्टेशन समोर नांदगाव परिसरातील ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन कणकवली मध्ये नांदगाव परिसरात होणाऱ्या अवैध दारू विक्री संदर्भात आज कणकवली पोलीस स्टेशन समोर शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलीस…

Read Moreअवैध दारूवर पोलिसांनी कारवाई केली तर ठीक, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवणार!

जादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

जिल्ह्यात पीआयएमसी आणि अभाअंनि तर्फे जादूटोणाविरोधी कार्यशाळा कणकवली/मयूर ठाकुर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये रविवार दि…

Read Moreजादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

एस एम जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व जागरूकता उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि एमकेसीएल सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेक्युरिटी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली पोलीस स्टेशन कणकवली व एमकेसीएल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व दैनंदिन…

Read Moreएस एम जुनियर कॉलेज कणकवली येथे सायबर सिक्युरिटी व जागरूकता उपक्रमाचे आयोजन

टाटा मोटर्स नैक्सोंन थर्ड जनरेशन चे शानदार अनावरण

टाटा मोटर्स चा एस यु वी मार्केट मध्ये मोठा धमाका..६ एअर बैग्स ने परिपूर्ण रत्नागिरी:- देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे रत्नागिरी येथील सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत शोरुम मध्ये शानदार कार्यक्रमा मध्ये…

Read Moreटाटा मोटर्स नैक्सोंन थर्ड जनरेशन चे शानदार अनावरण

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे आज उद्घाटन

भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली यांनी दिली माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे उद्घाटन सावंतवाडी शहरातील गवळीतीठा येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज गुरुवार १९ ऑक्टोबर रोजीm सायंकाळी ७ वाजता…

Read Moreसावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप प्रदेश वाॅर रुम कार्यालयाचे आज उद्घाटन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 46 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर

गेली अनेक वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून जपण्यात आली आहे एकांकिकेची परंपरा यावर्षीपासून खुल्या गटात घेतली जाणार प्राथमिक फेरी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती…

Read Moreवसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची 46 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर

श्रीधर नाईक चौक येथील प्रवासी निवारा शेड कोसळली!

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक (नरडवे नाका) या ठिकाणी असणारी प्रवासी निवारा शेड परतीच्या पावसाच्या तडाख्याने उदमळून कोसळली.त्यामुळे प्रवाशांची फार गैरसोय होत आहे.याबाबत स्थानिक प्रशासनाने याची तातडीने दखल…

Read Moreश्रीधर नाईक चौक येथील प्रवासी निवारा शेड कोसळली!

कुडाळ तालुक्यात उबाठा गटाला पुन्हा एकदा मोठा दणका

झाराप येथील आमदार वैभव नाईक यांचे शेकडो कार्यकर्ते भाजपा मध्ये दाखल कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाराप सरपंच, उपसरपंच ग्रा.प. सदस्य यांचा शेकडो कार्यकर्त्यांसहीत भाजप प्रवेश निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यात शिवसेना उबाठा पुन्हा एकदा…

Read Moreकुडाळ तालुक्यात उबाठा गटाला पुन्हा एकदा मोठा दणका

आचरा येथे 21रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

आचरा- महापुरुष मित्र मंडळ आचरा वरचीवाडी व सिंहगर्जना गृप यांच्या वतीने 21ऑक्टोबर रोजी रात्रौ आठ वाजता आचरा हायस्कूल शेजारी खुली एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम क्रमांक 5001रू व चषक,द्वितीय क्रमांक 3001रू व चषक,तृतीय क्रमांक 2001रु चषक…

Read Moreआचरा येथे 21रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप

कणकवली राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसनिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, उपाध्यक्ष अनंत पवार, शहराध्यक्ष अक्षय पंडित, कुंभवडे उपसरपंच विनोद कदम, डॉ.विवेक साकळकर,अमित पांचाळ,अमोल आमकार,महेंद्र तांबे आदी उपस्थित होते. कणकवली प्रतिनिधी

Read Moreराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप
error: Content is protected !!