
खारेपाटण येथे सकल मराठा समाज बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…
७०० पेक्षा अधिक सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत खारेपाटण येथे स्नेहमेळावा संपन्न खारेपाटण दशक्रोशीतील समाज बांधवांना संघटित करून त्यांच्या हाताला रोजगार देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव…









