
खारेपाटण जिल्हा परिषद विभागातील शेर्पे मुस्लिम बांधवांचा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जाहीर पाठींबा
माझी जि प सदस्य बाळा जठार यांच्या पुढाकारातून घेण्यात आली बैठक माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या समवेत उपस्थितीत शेर्पे मुस्लिम वाडीत सभा घेण्यात आली. या सभेला वारगाव माजी उपसरपंच इरफान मुल्ला, कुरंगावणे उपसरपंच बबलू पवार, वारगाव उपसरपंच नाना…










