पालकमंत्री नितेश राणे ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ८.२० वाजता ते मोपा विमानतळ येथे पोचणार आहेत. नंतर ते थेट कणकवली ओम गणेश निवासस्थानी येतील.कार्यकर्ते,पदाधिकारी,…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीत “आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी” विषयावर मार्गदर्शन

लायन्स क्लब कणकवली यांच्यावतीने आयोजन आरोग्यपूर्ण व दीर्घायुषी जीवनासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे मार्गदर्शन देणारा “आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी” हा विशेष कार्यक्रम येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी कणकवली महाविद्यालय येथील एचपीसीएल हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात डॉ. अविनाश…

Read Moreकणकवलीत “आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी” विषयावर मार्गदर्शन

गेल्या 15 दिवसात कणकवली शहरात तब्बल 11 मोकाट गुरांचा मृत्यू

सातत्याने गुरांचा मृत्यू विषबाधा की विष प्रयोग? मोकाट गुरांच्या बाबतीत नगरपंचायत प्रशासन लक्ष कधी देणार? यापूर्वी गुरांच्या मालकांचा शोध घेत केली होती दंडात्मक कारवाई कणकवली शहरात सातत्याने मोकाट गुरांचा मृत्यू होण्याची घटना सातत्याने सुरू असून गेल्या पंधरा दिवसात ही तिसरी…

Read Moreगेल्या 15 दिवसात कणकवली शहरात तब्बल 11 मोकाट गुरांचा मृत्यू

जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सज्ज !

पहाटे 3 वाजता सुरू होणार देवीचे दर्शन 9 दर्शन रांगा आणि 7 स्वयंसेवक रागा अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन रात्री 9 ते 12 पर्यंत दर्शन रांग धार्मिक विधीसाठी बंद

Read Moreजत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सज्ज !

शिरवंडे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना नालंदा पुरस्कार

पुणे येथे होणार पुरस्काराचे वितरण कणकवलीचे सुपुत्र तथा शिरवडे गावाचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार वितरण सोहळा शनिवार १४ रोजी पार…

Read Moreशिरवंडे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना नालंदा पुरस्कार

खारेपाटण येथे शांततेत मतदान संपन्न ;एकूण 58.44%एवढे करण्यात आले मतदान

खारेपाटण केंद्रशाला नं.१ मतदान केंद्रावर सर्वाधिक ६५.५४% मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत खारेपाटण पंचायत समिती गणातील खारेपाटण या गावातील एकूण ६ मतदान केंद्रावर सुमारे ३२४४ मतदार पैकी एकूण १८९६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये…

Read Moreखारेपाटण येथे शांततेत मतदान संपन्न ;एकूण 58.44%एवढे करण्यात आले मतदान

आशिये येथील विलास आणि लता खानोलकर यांचा कुडाळदेशकर समाजाच्या वतीने हृद्य सत्कार

अतिरुद्र स्वहाकार महायज्ञाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल समाजातर्फे कौतुकाची थाप सर्वच भक्तगण, आशिये ग्रामस्थ, दात्यांच्या माध्यमातून हा महायज्ञ यशस्वी झाला, विलास खानोलकर आशिये दत्तमंदिरचे उपासक आणि नुकत्याच पार पडलेल्या अतिरुद्र स्वाहाकार या महायज्ञाचे यजमान दांपत्य श्री. विलास आणि सौ. लता खानोलकर…

Read Moreआशिये येथील विलास आणि लता खानोलकर यांचा कुडाळदेशकर समाजाच्या वतीने हृद्य सत्कार

आडवली मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्ताने जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा

आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्रौ ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन/ संतकालीन/ पेशवेकालीन व्यक्तिरेखा-प्रसंग…

Read Moreआडवली मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्ताने जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा

ज्ञानदीप संस्था वायंगणी येथे काकासाहेब आसोलकर यांचा स्मृतिदिन, व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू असून आज ज्ञानदीप विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. संस्थेतून घडलेले अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. ज्ञानदीप संस्थेची ही यशस्वी वाटचाल अशीच पुढे सुरू…

Read Moreज्ञानदीप संस्था वायंगणी येथे काकासाहेब आसोलकर यांचा स्मृतिदिन, व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कणकवली मधील सखी मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी यांची भेट

मतदानाचा घेतला आढावा कणकवली तालुक्यातील कलमठ कुंभारवाडी शाळा या ठिकाणी बनविण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज भेट देत आढावा घेतला. सखी मतदान केंद्राच्या माध्यमातून निवडणूक विभागाने गेले काही निवडणुकांमध्ये असा वेगळा उपक्रम हाती घेतला असून,…

Read Moreकणकवली मधील सखी मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी यांची भेट

नेरूर मध्ये मोबाईल लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

१८ पैकी ३ प्रकरणे तडजोडीने निकाली न्याय तुमच्या दारी, विधी सेवा प्राधिकरणाचे योजने अंतर्गत ग्रामपंचायत नेरुर येथे झालेल्या मोबाईल लोकअदालतीला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ दिवाणी न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोक अदालतीत १८ पैकी ३ प्रकरणे…

Read Moreनेरूर मध्ये मोबाईल लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगेश साळसकर यांचा सत्कार

गेली अनेक वर्षे कणकवली शाखेमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून आहेत कार्यरत एलआयसी विमा प्रतिनिधी म्हणून गेले अनेक वर्ष कणकवली एलआयसी मध्ये कार्यरत असलेल्या मंगेश साळसकर यांचा नुकताच त्यांनी एलआयसी मध्ये केलेल्या विशेष कामगिरी बद्दल कणकवली शाखेचे असिस्टंट मॅनेजर सतीश विभुते यांच्या…

Read Moreएलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगेश साळसकर यांचा सत्कार
error: Content is protected !!