
असलदे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्या शाखेचा शुभारंभ
जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख सतीश सावंत,संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असलदे येथील नूतन शाखेचे उद्धाटन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा…










