चिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पालकरवाडी पायवाट, मारुती मंदिर रस्ता, पालकरवाडी-भटवाडी स्मशानभूमी, कोंडवाडी गणेश मंदिर रस्ता या कामांचा समावेश आचरा- अर्जुन बापर्डेकरचिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग, नागरिक सुविधा, जिल्हा नियोजन, ग्रामपंचायत विकास निधी मधून मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमीपूजन आज करण्यात…

Read Moreचिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

निवडणुका नसतानाही केसरकरांकडून निधी

गणेशप्रसाद गवस ;तालुक्याचा विकास हेच ध्येय ✅प्रतिनिधी l दोडामार्गनिवडणुका जवळ आल्या की विकासकामे करायची असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर करत नाहीत.निवडणुका नसतानाही ते सातत्याने निधी देत असतात. गेल्या पाच वर्षात प्रत्येक गावात पाहिजे त्या विकास कामांसाठी केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी…

Read Moreनिवडणुका नसतानाही केसरकरांकडून निधी

पडवणे वाडा देवगड परिसरातील अनेक कार्यकर्ते भाजपात सामील

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील वाडा, पडवणे, देवगड येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. यामध्ये वीरेंद्र (विरू) जाधव, वेदांत जाधव,…

Read Moreपडवणे वाडा देवगड परिसरातील अनेक कार्यकर्ते भाजपात सामील

जि प पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

जि प पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ११/१०/२०२४ रोजी संपन्न झाला व तिवरे गावातील ग्रामस्थ शाळा कमिटी च्या सर्व पदाधिकारी गावचे सरपंच पोलिस पाटील या ठिकाणी उपस्थित होते शालेय विद्यार्थीनी बाल दशावतार नाट्य प्रयोग व रेकॉर्ड डान्स…

Read Moreजि प पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

वरिष्ठ नेत्यांची गुलामगिरी करणाऱ्या रूपेश पावसकर यांची उपरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही !

सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे समर्थक दीपक गावडे यांचे टीकास्त्र प्रतिनिधी, कुडाळ पहिले राणे समर्थक नंतर मूळ शिवसेना आणि आत्ता शिंदे गट, दर दोन वर्षांनी नवीन पक्षाच्या शोधात फिरणाऱ्या रूपेश पावसकर यांनी सध्याच्या पक्षात आपल्या सोबत कोणी…

Read Moreवरिष्ठ नेत्यांची गुलामगिरी करणाऱ्या रूपेश पावसकर यांची उपरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही !

आचरा ग्रामपंचायत कडून केंद्र सरकारचे अभिनंदन

मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळाल्या बद्दल विशेष ग्रामसभेत करण्यात आले अभिनंदन आचरा–अर्जुन बापर्डेकरकेंद्र शासनाने मराठी भाषेस अभिजात दर्जा देऊन मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा गौरव केला आहे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे याकरता ग्रामपंचायत आचरा तालुका मालवण कडून केंद्र शासनाचे अभिनंदन…

Read Moreआचरा ग्रामपंचायत कडून केंद्र सरकारचे अभिनंदन

आरक्षण बचाव रॅली नंतर खारेपाटण विभागातील नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय भीम ….जय संविधान…” चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काच आहे. ते कोणालाही हिसकवून घेता येवू शकत नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही.असा शब्द…

Read Moreआरक्षण बचाव रॅली नंतर खारेपाटण विभागातील नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

मोहन पगारे यांची भारतीय जनता पार्टी खारेपाटण विभाग अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड

कणकवली तालुक्यातील नडगिवे बौद्धवाडी येथील कार्यकर्ते श्री मोहन पगारे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी खारेपाटण पक्षाच्या अनुसूचित जाती विभागिय अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टी पक्षाचे कणकवली तालुका ग्रामीण मंडल…

Read Moreमोहन पगारे यांची भारतीय जनता पार्टी खारेपाटण विभाग अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड

चालकाला डुलकी लागल्याने अपघात

दोडामार्ग आंबेली येथे चालकाला डुलकी लागल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला.अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी गाडीच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (के ए ०२ एमपी ४६५५) घेऊन बंगळूरूहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याला आंबेली…

Read Moreचालकाला डुलकी लागल्याने अपघात

असलदे गावातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश

आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होणा-या विकास कामांना प्रभावित होवुन केला प्रवेश असलदे गावामध्ये भाजपाचे आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पाहून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विकासाला समर्थन देत भाजपात आ. नितेश राणे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या…

Read Moreअसलदे गावातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश

खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन…

करूळ घाट वाहतुकीस सुरू न केल्यास जनआंदोलन करणार — संदेश पारकर, जिल्हाप्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) तरळे नाधवडे वैभववाडी करूळ गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ करूळ घाट मार्ग हा दुरस्तीच्या करणास्तव सुमारे १ वर्ष बंद असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…

Read Moreखारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन…

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मसुरे -डांगमोडेमधील ग्रामस्थ व युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन कणकवली प्रतिनिधी

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मसुरे -डांगमोडेमधील ग्रामस्थ व युवकांचा शिवसेनेत प्रवेश
error: Content is protected !!