हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीला जि प अध्यक्ष-उपाध्यक्षांची भेट

ग्रामपंचायत मधील विकास कामांचा घेतला आढावा कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकुन होतो, परंतु प्रत्यक्षात आज या ग्रामपंचायतीचे कामकाज पाहीले आणि समाधान वाटले, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले. अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा…

Read Moreहुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीला जि प अध्यक्ष-उपाध्यक्षांची भेट

चेंदवण येथील नुकसानग्रस्त कुटुंबीयांना सभापती मिलिंद नाईक यांची भेट

चेंदवण येथील मेस्त्रीआणि चेंदवणकर कुटुंबाच्या घराचे नुकसान शिवसेनेकडून बाधित कुटुंबाना आर्थिक मदत कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील येथे रविवारी झालेल्या वादळी पावसाने मेस्त्री आणि चेंदवणकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांनी याची पाहणी करून…

Read Moreचेंदवण येथील नुकसानग्रस्त कुटुंबीयांना सभापती मिलिंद नाईक यांची भेट

एस आय आर संदर्भात मतदारांनी जागरूक राहावे

कुटुंबाची माहिती अधिकृत कर्मचाऱ्यांकडे भरून द्यावी कोणत्याही अनधिकृत कर्मचाऱ्यांमार्फत काम सुरू नाही तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती 1 जुलै 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरु झाले आहे. 29 जुलैपर्यंत प्रत्येक मतदाराचा गणना form (Enumeration form) दिला जाणार आहे. कुटुंबातील…

Read Moreएस आय आर संदर्भात मतदारांनी जागरूक राहावे

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण ठरतेय जिकिरीचे

लाभार्थी एका गावात तर रॉकेल पुरवठा केंद्र ३० किलोमीटर वर त्या त्या गावात रॉकेल वितरण केंद्राची मागणी कुडाळ तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल मिळविणे म्हणजे ‘कोंबडी चार आण्याची आणि मसाला बारा आण्याचा’ अशी परिस्थिती झाली आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे…

Read Moreअंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण ठरतेय जिकिरीचे

कणकवली शहरातील मसुरकर किनई रस्ता बनला पार्किंग झोन

कणकवली नगरपंचायत व पोलीस प्रशासन लक्ष देणार का? जनतेतून उपस्थित केला जातोय सवाल कणकवली शहरातील काही वर्षांपूर्वीच नव्याने अस्तित्वात आलेला मसुरकर किनई रस्ता सध्या पार्किंग झोन बनला आहे. गेले काही महिने या रस्त्यावर सातत्याने दुचाकी, चार चाकी, व ट्रक, डंपर…

Read Moreकणकवली शहरातील मसुरकर किनई रस्ता बनला पार्किंग झोन

कलमठ ग्रामपंचायतचा असाही आदर्श

ग्रामपंचायत कलमठने आपले सेवा सरकार मधून दिले ६२७ दाखले सरपंच संदीप मेस्त्री यांची घरपोच दाखले सेवा कायम कलमठ ठरली सर्वाधिक शैक्षणिक दाखले देणारी ग्रामपंचायत कलमठ ग्रामपंचायत मध्ये पालकमंत्री नितेश राणे, तत्कालीन जिल्हाधिकारी अनील पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांच्या प्रमुख…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतचा असाही आदर्श

जानवली केंद्र शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून एलईडी टीव्ही भेट

शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे व्यक्त करण्यात आले आभार केंद्रशाळा मारुती मंदिर जानवली येथील 1995-96 या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी या शाळेला एलईडी टीव्ही भेट दिला. या शाळेचे पदवीधर शिक्षक प्रदीप मांजरेकर यांनी याकरिता विद्यार्थ्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी…

Read Moreजानवली केंद्र शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून एलईडी टीव्ही भेट

सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचा पुढाकार सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कारागृह…

Read Moreसिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न

“विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन ”

शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष आणि स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांची तयारी” या विषयावर शनिवार दि. ०४ जुलै, २०२६ रोजी विशेष मार्गदर्शनाचे शिबीराचे आयोजन…

Read More“विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन ”

गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघकडून सदिच्छा भेट

मालवण पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी वर्ग १ परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका कार्यकारिणीने स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री हनुमंत गणेश प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्यां…

Read Moreगटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक महासंघकडून सदिच्छा भेट

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे आयोजन

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्यने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन शनिवार दिनांक ८ आणि रविवार दिनांक ९ ऑगस्ट,२०२६ रोजी शिवराज पॅलेस, मुंबई पुणे…

Read Moreग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे आयोजन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. संतोष राणे यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्गातून सात जणांना गव्हर्निंग कौन्सिल मेंबरचा पदभार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर ही संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कुलाबा, मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला.…

Read Moreमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. संतोष राणे यांनी स्वीकारला पदभार
error: Content is protected !!