
पाट हायस्कूलच्या कलाकारांचा सन्मान
पाट हायस्कूलमध्ये बाबू जगजीवन राम यांच्या पुण्यस्मरणात विविध कला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये चित्रकला स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध लेखन स्पर्धा, एकल गायन स्पर्धा ,समूह गायन स्पर्धा या स्पर्धेमध्ये स्कूलच्या सर्व कलाकारांचा सहभाग होता.…










