शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स खारेपाटण आणि ASPM कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ०७/०१/२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मध्ये करण्यात आली, या मध्ये बॉडी मास…

Read Moreशेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन

अच्युत देसाई आणि जनार्दन देसाई यांना पितृशोक कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी श्री.मधुकर जनार्दन देसाई ( वय ८१) यांचे रविवारी १२ जानेवारी रोजी कणकवली येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.ते मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे परिचीत होते.सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग…

Read Moreकळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन

रक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे प्रतिपादन कणकवली ची समाजाभिमुख शहर ओळख निर्माण करण्यात युवा संकल्प प्रतिष्ठान चेही योगदान प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांचे प्रतिपादन मागील सलग 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत युवा संकल्प प्रतिष्ठान जे खऱ्या अर्थाने सामाजिक जपली…

Read Moreरक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोधसचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,मंगेश टेमकर,राजन पांगे,सुरेश हडकर,अजित घाडी, प्रफुल्ल…

Read Moreआचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोधसचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर

नागवे गावच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही!

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांचे प्रतिपादन नागवे गावांमधील अनेक विकास कामांची गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन नागवे गावातील क्रिकेट स्पर्धेचे देखील केले उद्घाटन नागवे ग्रामपंचायतच्या निवडणूकीलां दोन वर्ष झाली व नव्याने सरपंच व सदस्य भाजप पक्षाच्या विचाराने निवडून…

Read Moreनागवे गावच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही!

जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक

प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवा- सतीश सावंत लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे- सुशांत नाईक शिवसेना वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

Read Moreजनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक

वक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील जाहीर करा

बंदर विकास मंत्र्यांची ही स्टंटगिरी सिंधुदुर्ग काँग्रेसने च्या वतीने नागेश मोरये यांचे आव्हान वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील देवस्थानांच्या जमिनीवर दावा केल्याचे कणकवलीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे .वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर अथवा देवस्थाना वर…

Read Moreवक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील जाहीर करा

“अध्यात्मयोगी आचार्य श्री विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी होणार प्रदान”

परमपूज्य, अध्यात्मयोगी आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी संजय घोडावत विद्यापीठाच्या दिनांक ०१ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या ६ व्या पदवीदान समारंभाच्या वेळी प्रदान केली जाणार आहे असे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी…

Read More“अध्यात्मयोगी आचार्य श्री विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी होणार प्रदान”

“कृत्रिम बुद्धिमत्ता”;कणकवली व्यापारी संघ आयोजित व्याख्यानास उदंड प्रतिसाद

:अच्युत गोडबोले यांचे व्याख्यानकणकवली तालुका व्यापारी संघाच्या वतीने “कृत्रिम बुद्धिमत्ता”; आधुनिक तंत्रज्ञान संधी व आव्हाने या विषयावर यावर्षी सुप्रसिद्ध लेखक व संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान कणकवलीत वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या ठिकाणी गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी…

Read More“कृत्रिम बुद्धिमत्ता”;कणकवली व्यापारी संघ आयोजित व्याख्यानास उदंड प्रतिसाद

रामेश्वर मंदिर आचरा येथे १४जानेवारीला सूर्यनमस्कार सेवा

मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळवार १४जानेवारी रोजी सकाळी ८ते ९ या कालावधीतइनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे व ऋग्वेद गुरुकुल वायंगणी वेदमूर्ती श्री मुरवणे गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर मंदिर आचरा येथे सुर्य नमस्कार सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.या…

Read Moreरामेश्वर मंदिर आचरा येथे १४जानेवारीला सूर्यनमस्कार सेवा

तलाठी सुनीता मेस्त्री यांचे काम आदर्शवत -माजी सरपंच मनोहर सावंत

कुणकवण येथे तलाठी सुनीता मेस्त्री यांचा सत्कार कुणकवण ग्रामस्थांशी सलोख्याने वागत त्यांची महसूली कामे तत्परतेने करणा-या तलाठी मेस्त्री यांचे काम आदर्शवतच आहे. असे मत कुणकवण गावचे माजी सरपंच मनोहर सावंत यांनी व्यक्त केले.गेली पाच वर्षे कुणकवण ग्रामस्थांना महसूली सेवा उत्तम…

Read Moreतलाठी सुनीता मेस्त्री यांचे काम आदर्शवत -माजी सरपंच मनोहर सावंत

ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट एकत्र बैठक घेण्याबाबत माजी सरपंच टेमकर यांचे आचरा सरपंचांना निवेदन

देवस्थान जमीन प्रश्नी ग्रामस्थ आणि देवस्थान समिती यांची एकत्रित बैठक घेण्याबाबत आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. या निवेदनावर आचरे गावातील सतरा मंडळ प्रतिनिधिंसह ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.त्यांनी निवेदनात आचरे गावातील…

Read Moreग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट एकत्र बैठक घेण्याबाबत माजी सरपंच टेमकर यांचे आचरा सरपंचांना निवेदन
error: Content is protected !!