युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात दिनांक ११जून ते १४ जून २०२५ या कालावधीत विमानाने…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर

गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे

इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची सकारात्मकता कॅबिनेट मध्ये लवकरच घेणार मंजुरी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या समवेत गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार निलेश…

Read Moreगाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे

दहावी परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम आलेल्या विधी चिंदरकर हिचा वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केला सत्कार

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

Read Moreदहावी परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम आलेल्या विधी चिंदरकर हिचा वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केला सत्कार

आचरा देवूळवाडी येथे झाड पडून विद्यूत मंडळाचे नुकसान पावसाचा जोर कायम

ऐन मे महिन्याच्या मध्यान्ही सुरु झालेल्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून आता मान्सूनचे आगमन ही जवळ आल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे अनेकांची उन्हाळी कामे खोळंबली आहेत. रतांबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळीआचरा रामेश्वर मंदिर घाटी पुजारेवाडी रस्त्यावर…

Read Moreआचरा देवूळवाडी येथे झाड पडून विद्यूत मंडळाचे नुकसान पावसाचा जोर कायम

पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री…

Read Moreपीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४-२०२५ चा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे, विश्वस्त विनायक…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

पालकमंत्र्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे देवगड भागातील जनतेला त्रास

दहिबाव-नारिंग्रे ब्रिजच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना घालावा लागणार 10 किलोमीटर चा वळसा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप देवगड तालुक्यातील दहिबाव-नारिंग्रे पुलाचे काम अर्धवट, केलेला सर्व्हिस रोड पावसामुळे पाहून गेला. यामुळे नारिंग्रे गावातून आचऱ्याला जाणारा तसेच पलीकडील गावांचा संपर्क यामुळे तुटला…

Read Moreपालकमंत्र्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे देवगड भागातील जनतेला त्रास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची 31 मे 2025 रोजी महत्त्वपूर्ण विशेष वैठक.

दि.25 मे तसेच 8 जून तारीख ठरत असताना सर्वसार विचार करता “शनिवार दि.31 मे” हीच तारीख निश्चित. जिल्ह्यातील भजनी कलाकारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. कणकवली/मयूर ठाकूर सभेपुढील विषय :- ✅जिल्ह्यातील भजनी कलाकारांनी एकसंघ राहण्या संदर्भात चर्चा.✅जिल्हा स्थरावरील नूतन संस्थेचे…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची 31 मे 2025 रोजी महत्त्वपूर्ण विशेष वैठक.

खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना गोपुरीत २८ मे रोजी श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 20 मे 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. जयंत नारळीकर यांनी भारताच्या खगोल भौतिकी शास्त्रात चार दशकाहून अधिक कालावधीपासून संशोधन केले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. अशा…

Read Moreखगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना गोपुरीत २८ मे रोजी श्रद्धांजली

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चिपळुण येथे ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रम संपन्न

माजी आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, रत्नागिरी जिल्हा उत्तर व दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन चिपळुण येथे करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक…

Read Moreअहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चिपळुण येथे ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रम संपन्न

चिंदर येथे घरावर झाड पडून नुकसान आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत

मुसळधार पावसामुळे आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे.शुक्रवारी मुसळधार पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे चिंदर देवूळवाडी येथील फावस्तीन मायकल लोबो यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४८०००हजाराचे नुकसान झाले.तर चिंदर बाजार येथील प्राची परशुराम माने ह्यांच्या अंगणातील मंडपावर रताब्यांचे झाड पडून पत्रे…

Read Moreचिंदर येथे घरावर झाड पडून नुकसान आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे मंत्री नितेश राणे यांनी केले स्वागत !

राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे…

Read Moreरोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे मंत्री नितेश राणे यांनी केले स्वागत !
error: Content is protected !!