कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच!

कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमल लंपास कणकवली शहर परिसरात चोऱ्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे चार बंगले…

Read Moreकणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच!

कोमसाप मालवणच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मालवणी कवी रुजारियो पिंटो यांची फेरनिवड

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ जून २०२५ रोजी डॅफोडील रिसॉर्ट आचरे येथे संपन्न झाली. यात सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. तसेच…

Read Moreकोमसाप मालवणच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मालवणी कवी रुजारियो पिंटो यांची फेरनिवड

कणकवली बाजारपेठेतील “तो” वाहने रुतणारा चर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून बुजवला

सलग दोन दिवस वाहने रुतण्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांना होत होता त्रास सत्तेत नसताना देखील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे “दातृत्व” पुन्हा एकदा अधोरेखित गेले सलग दोन दिवस कणकवली बाजारपेठेत सातत्याने नगरपंचायतने नळ योजना दुरुस्तीसाठी खोदलेल्या चरात वाहने रुतल्याची घटना…

Read Moreकणकवली बाजारपेठेतील “तो” वाहने रुतणारा चर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून बुजवला

कणकवली बाजारपेठेतील “तो” वाहने रुतणारा चर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून बुजवला

सलग दोन दिवस वाहने रुतण्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांना होत होता त्रास सत्तेत नसताना देखील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे “दातृत्व” पुन्हा एकदा अधोरेखित गेले सलग दोन दिवस कणकवली बाजारपेठेत सातत्याने नगरपंचायतने नळ योजना दुरुस्तीसाठी खोदलेल्या चरात वाहने रुतल्याची घटना…

Read Moreकणकवली बाजारपेठेतील “तो” वाहने रुतणारा चर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वखर्चातून बुजवला

🛑प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव

🛑भिसे सर हे शैक्षणिक क्षेत्रासोबत सामाजिक, सांस्कृतिक,सहकार या क्षेत्रांमधून जिल्हा प्रशासनाशी नाळ जोडलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व -प्रांताधिकारी जगदीश कातकर. कणकवली/प्रतिनिधी

Read More🛑प्रा. हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव

जुन्या काळातील टेलर पॉल फर्नांडिस यांचे निधन

जुन्या काळातील नावाजलेले टेलर अशी होती ओळख कणकवली शहरातील जुन्या काळातील नावाजलेले महापुरुष मंदिरा नजीक अनेक वर्ष आपला व्यवसाय सुरू केलेले टेलर पाॅल फर्नाडीस (वय ( 88 ) रा. फणसवाडी) यांचे आज रविवारी वृधापकाळाने निधन झाले .जुन्या काळात अतीशय टापटीप…

Read Moreजुन्या काळातील टेलर पॉल फर्नांडिस यांचे निधन

सुरेश केरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

पावशी येथील रहिवासी जुन्या पिढीतील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक सुरेश उर्फ भाई भगवान केरकर (८०) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. पावशी येथील वाळू, खडी, चिऱ्याचे सप्लायर बाबा केरकर व…

Read Moreसुरेश केरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

कणकवली बाजारपेठेत खोदलेल्या चारात आज पुन्हा टेम्पो रुतला

लागोपाठ दोन दिवस वाहने रुतण्याच्या प्रकारावर नगरपंचायत चे दुर्लक्ष बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास कणकवली बाजारपेठेमध्ये शिरसाट कापड दुकान समोर पुन्हा आज रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो खोदलेल्या चरामध्ये रुतल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काल शनिवारी…

Read Moreकणकवली बाजारपेठेत खोदलेल्या चारात आज पुन्हा टेम्पो रुतला

सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

सामाजिक स्तरावर केलेल्या विविध उपक्रमांची घेतली दखल मालवण येथील डॉ राहुल वालावलकर यांच्या संस्कार सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्, जिल्हास्तरीय प्रबोधन कार्यशाळेत राज्य सचिव अरुण वाघमारे,राज्य संघटक श्री सर्जेराव जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या शुभहस्ते, जिल्हाध्यक्ष प्रा श्री सुरेश…

Read Moreसामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

सा. बां. मंडळ सिंधुदुर्गच्या अधीक्षक अभियंता पदी धन्यकुमार बारवकर यांची नियुक्ती

पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली होती मागणी तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदुर्ग ची निर्मिती सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदुर्ग चे अधीक्षक अभियंता पदाच्या रिक्त जागी नेमणूक करण्यात आली असून या रिक्त पदावर महाराष्ट्र…

Read Moreसा. बां. मंडळ सिंधुदुर्गच्या अधीक्षक अभियंता पदी धन्यकुमार बारवकर यांची नियुक्ती

मत्स्य उद्योग मंत्र्यांचे खाजगी OSD अजयकुमार सर्वगोड यांना तात्काळ मंत्रालयातून हटवा!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागणी मत्स्य उद्योग मंत्र्यांचे खाजगी OSD म्हणून मंत्रालयात असतो वावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून मंत्र्यांचे PS,PA व मंत्र्यांचे OSD आपल्या देखरेखेखाली नेमले जाणार आणि त्यांची व त्या…

Read Moreमत्स्य उद्योग मंत्र्यांचे खाजगी OSD अजयकुमार सर्वगोड यांना तात्काळ मंत्रालयातून हटवा!

🛑”भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” या संस्थेची भव्य सभा शनिवार दि.14/06/2025 रोजी.

🛑जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांनी उपस्थित रहावे-संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे. 🟡स्थळ-भगवती मंगल कार्यालय कणकवली.🟡उपस्थित सर्व भजनी कलाकारांसाठी भोजनाची व्यवस्था. कणकवली दि.31 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची विशेष महत्त्वपूर्ण सभा ही कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न…

Read More🛑”भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” या संस्थेची भव्य सभा शनिवार दि.14/06/2025 रोजी.
error: Content is protected !!