
सिंधुदुर्गातील भजनीबुवांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न.
पालकमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्र्यांच्या सहकार्याने भजन कलेला शासन दरबारी न्याय मिळवून देणार- संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे. कणकवली/प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनीबुवांचा भव्य मेळावा नुकताच कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते.जिल्ह्यात…










