
मालवण तालुकास्तरीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचे घवघवीत यश
कट्टा हायस्कूल कट्टा येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यात 14 वर्षाखालील मुली कु.रेवा पाटील -प्रथम क्रमांक, ईश्वरी त्रिंबककर- द्वितीय क्रमांक17 वर्षाखालील मुली तृप्ती राऊळ -द्वितीय क्रमांक, अनन्या त्रिंबककर- चतुर्थ क्रमांक श्रुतिका…










