नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद माजी आमदार वैभव नाईक यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकीय भुवया उंचावल्या

Read Moreनुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या

शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार – मिलिंद नाईक

कुडाळ पं. स. वर महायुतीचे सभापती – उपसभापती मिलिंद नाईक सभापती तर सीताराम तारली उपसभापती रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या बरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही करू अशी ग्वाही कुडाळ तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती मिलिंद नाईक यांनी दिली.…

Read Moreशेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार – मिलिंद नाईक

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करु

मंत्री अँड आशिष शेलार यांची माहिती पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच…

Read Moreपत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करु

महिला दिनाच्या निमित्ताने पाककला स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर

लोरे नंबर 1 ग्रामपंचायत चे आयोजन महिला दिनाच्या निमित्ताने लोरे नं.1 व गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने महिलांची आरोग्य तपासणी व पाककला स्पर्धा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली येथील सौ. सुजाता रावराणे, कॅम्पेन कॉ- ऑर्डीनेटर…

Read Moreमहिला दिनाच्या निमित्ताने पाककला स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर

कुडाळ मध्ये मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार…

Read Moreकुडाळ मध्ये मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

शिडवणे नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न; यशस्वी महिला व माता पालकांचा सन्मान​

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिडवणे नं. १ शाळेमध्ये महिलांचा विशेष गौरव आणि सन्मान सोहळा सोमवारी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील माता पालक, शिक्षण क्षेत्रातील यशस्वी महिला आणि अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला.​ माता पालकांचा सक्रीय सहभाग…

Read Moreशिडवणे नं. १ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न; यशस्वी महिला व माता पालकांचा सन्मान​

“छत्रपतींचे विचार आणि मूर्तीची प्रतिष्ठापना हा माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम” – दिलीप तळेकर

साळीस्ते येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, माजी विद्यार्थी मेळावा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आपली आदरस्थाने आणि देवस्थाने आहेत. शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून माजी विद्यार्थ्यांनी एक चांगली संकल्पना साकार करून…

Read More“छत्रपतींचे विचार आणि मूर्तीची प्रतिष्ठापना हा माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम” – दिलीप तळेकर

…तर आंबा बागायतदार जशासतसे उत्तर देतील !

जि. प. सदस्य संजय गावडे यांचा इशारा कुडाळ मध्ये आंबा बागायतदारांनी पत्रकार परिषद आंबा बागायतदार तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी…

Read More…तर आंबा बागायतदार जशासतसे उत्तर देतील !

आंबा बागायतदारांचा मोर्चा पालकमंत्री दडपून टाकण्याची भाषा करत आहेत!

आंबा बागायतदार यांचा प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिवेशनात मांडायला हवा होता युवासेना जिल्हाप्रमुख कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचा टोला सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्‍हणून देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी…

Read Moreआंबा बागायतदारांचा मोर्चा पालकमंत्री दडपून टाकण्याची भाषा करत आहेत!

कुडाळ पं. स. सभापती-उपसभापती पदासाठी फक्त महायुतीकडूनच अर्ज

सभापती पदासाठी मिलिंद नाईक यांचा अर्ज उपसभापती पदासाठी सीताराम तेली यांचा अर्ज कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र पंचायत समिती कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. पाच…

Read Moreकुडाळ पं. स. सभापती-उपसभापती पदासाठी फक्त महायुतीकडूनच अर्ज

सरकार जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी

लवकरच योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील बागायतदार यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासह काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 85 ते 90% नुकसान झालेले आहे. शासन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे नुकसान…

Read Moreसरकार जिल्ह्यातील बागायतदारांच्या पाठीशी

जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाने महिलांना मिळाले व्यासपीठ

सलग दोन दिवस विविध स्पर्धा व उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पदर महिला प्रतिष्ठानतर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवगीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन…

Read Moreजागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाने महिलांना मिळाले व्यासपीठ
error: Content is protected !!