जिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘महाप्रीत’ सोबत महत्त्वपूर्ण बैठक छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेजसाठीही सौर यंत्रणा होणार कार्यान्वित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी…

Read Moreजिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

‘शिव उद्योग संघटने’तर्फे कुडाळात ‘कोकण महोत्सव’

दिवाळी निमित्त महिलांसाठी आयोजन महिला उद्योजकांना दिवाळीनिमित्त हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी शिव उद्योग संघटनेने यंदा ‘कोकण महोत्सव’ स्टॉल्सचे आयोजन केले आहे. दिनांक १६, १७ आणि १८ ऑक्टोबर असे तीन दिवस हे विशेष स्टॉल्स सिंधुदुर्गचा राजा मैदान, कुडाळ येथे…

Read More‘शिव उद्योग संघटने’तर्फे कुडाळात ‘कोकण महोत्सव’

प्रायोगिक रंगभूमीचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचे निधन

कणकवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम (वय ६७ गाव – वळीवंडे – देवगड) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, भाऊ असा परिवार आहे.रघुनाथ कदम हे आपल्या देवगड…

Read Moreप्रायोगिक रंगभूमीचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचे निधन

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांना जि. प. निवडणुकीसाठी खारेपाटण भाजपाचे पाचही बूथ अध्यक्ष, ग्रा. पं. सदस्यांचा पूर्ण पाठिंबा – महेंद्र गुरव, उपसरपंच यांची माहिती

नुकतेच सिंधुदुर्ग जि. प. सदस्य पदाच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या. यामध्ये खारेपाटण जि.प. मतदार संघाला ना. मा. प्रवर्ग महिला राखीव देण्यात आले. यामुळे खारेपाटण मधून जि. प. निवडणुकीसाठी भाजपा कडून अनेक इच्छूक उमेदवारांनी निवडणुक रिंगणात उतरायला तयारी दाखवली आहे. यामध्ये…

Read Moreखारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांना जि. प. निवडणुकीसाठी खारेपाटण भाजपाचे पाचही बूथ अध्यक्ष, ग्रा. पं. सदस्यांचा पूर्ण पाठिंबा – महेंद्र गुरव, उपसरपंच यांची माहिती

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण

तळेरे भाजपाकडून दिलीप तळेकर तर खारेपाटण मधून रमाकांत राऊत, सूर्यकांत भालेकर इच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांचा मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे निराशा मिळाली तर नव्या…

Read Moreखारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण

खारेपाटण येथे प्रथमच दिवाळी बाजार ; शिवसेना पक्षाकडून आयोजन

दिवाळी निमित्त बचतगट उत्पादने प्रदर्शन व विक्री या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केले आवाहन खारेपाटण विभागातील बचतगट व छोटे व्यावसायिक / उद्योजक यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे पहिल्यांदाच…

Read Moreखारेपाटण येथे प्रथमच दिवाळी बाजार ; शिवसेना पक्षाकडून आयोजन

पिंगुळी – साई मंदिर येथे एसटी बसची कारला मागून धडक

पुढील तपास कुडाळ पोलिसांकडून सुरू मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील साई मंदिर, पिंगुळी येथे एसटी बसने एका कारला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु दोन्ही वाहनांचे…

Read Moreपिंगुळी – साई मंदिर येथे एसटी बसची कारला मागून धडक

खारेपाटण जि. प. साठी भाजपाकडून प्राची इस्वलकर, तृप्ती माळवदे, अंजली कुबल, उज्वला चिके, कीर्ती शेट्ये इच्छुक

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून मनस्वी कोळसुलकर उतरणार रिंगणात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडती सोमवारी 13ऑक्टोबर ला पार पडली. या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले असून काहींना नव्याने संधी चालून आली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद…

Read Moreखारेपाटण जि. प. साठी भाजपाकडून प्राची इस्वलकर, तृप्ती माळवदे, अंजली कुबल, उज्वला चिके, कीर्ती शेट्ये इच्छुक

जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम

शालेय जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षे मुले व मुली हॉलीबॉल स्पर्धा दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाट हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या दोन्ही गटात पाट हायस्कूलच्या चारही संघाने विजय संपादन करून पाट हायस्कूलची विजयी परंपरा कायम ठेवली. चारही…

Read Moreजिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम

आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे एसटीच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे एसटीच्या प्रलंबित विकास कामांना गती मिळाली आहे.या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग…

Read Moreआमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे एसटीच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ शहर शिवसेना सचिवपदी विलास वराडकर

कुडाळ शहर शिवसेनेच्या सचिवपदी कविलकाटे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास वराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते कविलकाटे येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.कविलकाटे येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कविलकाटे येथे असणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा…

Read Moreकुडाळ शहर शिवसेना सचिवपदी विलास वराडकर

तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी रस्त्याची आम. निलेश राणेंकडे मागणी

तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता करावा, तसेच ब्रिजसाठी आवश्यक असणारा निधी मिळावा असे निवेदन मांडकुलीसह भोयाचे केरवडे, मुळदे येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना दिले. ही कामे लवकरच मार्गी लागतील असे आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले.या…

Read Moreतेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी रस्त्याची आम. निलेश राणेंकडे मागणी
error: Content is protected !!