
उज्वला योजनेचे गॅस सिलेंडर व लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना वेळेत द्या अन्यथा ठाकरे शिवसेना महिला आघाडी आंदोलन छेडणार
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख नीलम सावंत व शिष्टमंडळाचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा उज्ज्वला गॅस योजनेतील अनुदानित गॅस सिलेंडर ची संख्या १२ वरून आधी ९ केली, आणि आता ९ वरून थेट ४ करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब गृहिणींवर हा अन्याय आहे. त्याचबरोबर लाडकी…










