आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्ह्यातील रुग्ण वाऱ्यावर – कुणाल किनळेकर

शिबिरांचा गाजावाजा, पण नियमित आरोग्य सेवा कोलमडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्य व्यवस्था गंभीर अवस्थेत असून जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज तसेच कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील अनेक मूलभूत समस्या अद्याप कायम आहेत. अशा परिस्थितीत नव्या आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन आणि…

Read Moreआरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्ह्यातील रुग्ण वाऱ्यावर – कुणाल किनळेकर

सरंबळ येथे संत बाळूमामा भक्तजन रंगले गुरुपौर्णिमेच्या उत्सवात

श्री क्षेत्र माणगाव महात्म्य या पुस्तकाचे प्रकाशन श्री संत बाळूमामाच्या भक्तांसाठी सरंबळ येथे शनिवारी सत्संग साधना मंडळ, सरंबळ यांच्या वतीने “गुरुपौर्णिमा महोत्सव 2026” मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला.सरंबळचे माजी सरपंच अजय कदम यांच्या सरंबळ येथील निवासस्थानी हा सोहळा पार…

Read Moreसरंबळ येथे संत बाळूमामा भक्तजन रंगले गुरुपौर्णिमेच्या उत्सवात

‘निवडणुकीसाठी कोट्यवधींचा खर्च, पण कामासाठी निधी शून्य’

जि प सदस्यांना आमदार-खासदारांप्रमाणे निधी द्या – रुपेश पावसकर यांची आग्रही मागणी… अन्यथा आंदोलन जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना लाखो ते कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. मात्र निवडून आल्यानंतर आमदार किंवा खासदारांप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांना कोणताही स्वतंत्र विकास निधी उपलब्ध…

Read More‘निवडणुकीसाठी कोट्यवधींचा खर्च, पण कामासाठी निधी शून्य’

शिष्यवृत्ती परीक्षेत यश म्हणजे भविष्यातील आत्मविश्वासाची भक्कम सुरुवात : तेजस नलवडे

प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाच्या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वकष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील…

Read Moreशिष्यवृत्ती परीक्षेत यश म्हणजे भविष्यातील आत्मविश्वासाची भक्कम सुरुवात : तेजस नलवडे

शास्त्रीय संगीत संवर्धनात आचरेकर प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान : पं. समीर दुबळे

आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा; गेली २० वर्षे शास्त्रीय संगीत प्रशिक्षणाची परंपरा कायम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही नाट्य क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. सिंधुदुर्गातील नाट्य चळवळीत या संस्थेचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम संस्थेकडून…

Read Moreशास्त्रीय संगीत संवर्धनात आचरेकर प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान : पं. समीर दुबळे

रानभाज्या प्रदर्शन, विक्री व आठवडी बाजार उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोरे सरपंच अजय रावराणे यांनी उपक्रमा बद्दल केले कौतुक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोरे नंबर एक येथे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक अन्नसंस्कृती, पोषणमूल्यांची जाणीव आणि उद्योजकता विकसित करण्याच्या उद्देशाने रानभाज्या प्रदर्शन, विक्री व आठवडी बाजार असा सयुक्तिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे…

Read Moreरानभाज्या प्रदर्शन, विक्री व आठवडी बाजार उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल? ▪️आपुलकीची ” राणे शैली “

मंत्री पदाचा रुबाब नाही, सर्वसामान्यांसोबत नितेश राणेंच्या आपुलकीच्या नात्याची चर्चा ​ सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे… ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची आणि राणे कुटुंबाची…

Read Moreतुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल? ▪️आपुलकीची ” राणे शैली “

आंबोलीत ७०० धावपटूंची मान्सून दौड

चैतन्य रूपनर, साक्षी पवार यांची विजयी भरारी प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्गचा संदेश दाट धुके, मुसळधार पाऊस, बोचरी थंडी आणि हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीत आज सह्याद्री एडवेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगेली आणि सायकलिस्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६” उत्साहात…

Read Moreआंबोलीत ७०० धावपटूंची मान्सून दौड

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत स्वीकारणार निवेदने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान ते मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा…

Read Moreनागरिकांशी संवाद साधण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या कणकवलीत

वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वाचनप्रेमी वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आवाज उठविणार

वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अपु-या मानधनावर काम करणा-या वाचनालय कर्मचाऱ्यांना निदान चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करावी किंवा मानधनात तरी वाढ करावी यादृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाचन प्रेमी वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री रामेश्वर सार्वजनिक…

Read Moreवाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वाचनप्रेमी वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आवाज उठविणार

बळीराजासाठी एक दिवस’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचा अनोखा अनुभव

मालवण तालुक्यातील तोंडवळी वरची शाळेचा उपक्रम बालवयातच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीची विविध कामे, पिकांचे संरक्षण, आधुनिक शेतीची अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान याबाबत ज्ञान व्हावे या उद्देशाने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवली वरची येथे ‘बळीराजासाठी एक दिवस’…

Read Moreबळीराजासाठी एक दिवस’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचा अनोखा अनुभव

SIR बाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून मतदारांची पडताळणी करून घ्या!

कणकवली विधानसभा व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन मतदार यादी पुनर्रिक्षण अभियान SIR च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी वैभववाडी तालुका शिवसेना शाखा येथे संपन्न झाली,…

Read MoreSIR बाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून मतदारांची पडताळणी करून घ्या!
error: Content is protected !!