भाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग

मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केली निवड जाहीर माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र कणकवली तालुका भाजपा ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी ही निवड जाहीर केली.…

Read Moreभाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग

कोल्हापूर येथे राष्ट्रीय प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धेत कणकवलीतील एन्टिटी प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरचे घवघवीत यश

कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन (रिजनल लेव्हल) स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत कणकवली येथील एन्टिटी प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या…

Read Moreकोल्हापूर येथे राष्ट्रीय प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स स्पर्धेत कणकवलीतील एन्टिटी प्रोअॅक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरचे घवघवीत यश

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. आज शुक्रवारपासून या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात…

Read Moreकुडाळ बाजारपेठेतील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा. अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद

Read Moreकुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा. अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

खा. अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढला होता मोर्चा ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ मोर्चा काढल्या प्रकरणी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व…

Read Moreखा. अरविंद सावंत, आ. भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

शिक्षकांचे विविध प्रश्न न सुटल्यास बेमुदत साखळी आंदोलन

प्राथमिक शिक्षक समितीचा इशारा गेल्या वर्षात प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिले असून सदर प्रश्न ५ जानेवारी २०२६ पर्यँत न सोडविले गेल्यास ७ जानेवारी २०२६ पासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे दालनासमोर बेमुदत साखळी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा…

Read Moreशिक्षकांचे विविध प्रश्न न सुटल्यास बेमुदत साखळी आंदोलन

बॅ. नाथ पै शाळेच्या विद्यार्थ्यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट

जाणून घेतले पोलिसांचे कार्य पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शाळेतील विद्यार्थ्यांनी कुडाळ पोलीस स्थानकाला भेट दिली. ‘लहानपणापासूनच कायद्याचे ज्ञान असावे आणि गुन्हेगारीपासून दूर राहावे’ या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कायदेशीर…

Read Moreबॅ. नाथ पै शाळेच्या विद्यार्थ्यांची कुडाळ पोलीस ठाण्याला भेट

भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा 4 जानेवारीपासून

भालचंद्र महाराज यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव सोहळ्याची मोठी पर्वणी दीपोत्सव स्पर्धेच्या नावाखाली पैसे गोळा करण्याच्या प्रकाराला संस्थानाचा विरोध संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत यांची माहिती योगीयांचे योगी, असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा 122 वा जन्मोत्सव सोहळा रविवार 4…

Read Moreभालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा 4 जानेवारीपासून

कणकवली ते शिर्डी पदयात्रा 11 जानेवारी रोजी

कणकवली परमहंस भालचंद्र महाराज आश्रम येथून सकाळी 6 वाजता रवाना होणार कणकवली ते शिर्डी पदयात्रा 11 जानेवारी रोजी कणकवली परमहंस भालचंद्र महाराज आश्रम येथून सकाळी 6 वाजता रवाना होणार आहे. सदर पदयात्रा फोंडाघाट, वैभववाडी, कोल्हापूर, कराड, सातारा, लोणंद, मोरगाव, सुपा,…

Read Moreकणकवली ते शिर्डी पदयात्रा 11 जानेवारी रोजी

मुंबई एकता कल्चर अकादमीचे काव्य पुरस्कार जाहीर

डॉ. निर्मोही फडके, निशिगंधा गावकर, मनीषा शिरटावले यांना पुरस्कार सिंधुदुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण, विद्या पाटील यांचाही गौरव

Read Moreमुंबई एकता कल्चर अकादमीचे काव्य पुरस्कार जाहीर

पत्रकार स्वप्निल वरवडेकर यांना पितृशोक

तुकाराम वरवडेकर यांचे निधन मूळ वरवडे – बौद्धवाडी व सध्या कलमठ – गावडेवाडी (ओमगणेश कॉलनी) येथे स्थायिक असलेले तुकाराम शिवा वरवडेकर (वय ८३) यांचे गुरुवारी रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने व‌ अल्पशा आजाराने कणकवलीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Read Moreपत्रकार स्वप्निल वरवडेकर यांना पितृशोक

टाकाऊ साहित्याला लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळाल्या

कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला आग लागली. ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात आली. कुडाळ पोलीसांसह अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील झाडाखाली नजिकच्या गॅरेज…

Read Moreटाकाऊ साहित्याला लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळाल्या
error: Content is protected !!