
कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तात्पुरते केंद्र उभारणार
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती त्या कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये मानधन सुरू कणकवली शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत ठेकेदारांना तातडीने सूचना कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच एका एजन्सीची…










