
माजी आमदार वैभव नाईक यांनी बंटी पाटील, संजय पाटील यांचे केले सांत्वन
डॉ.पद्मश्री डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. डी वाय पाटील यांचे सुपुत्र काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील व संजय पाटील यांची कोल्हापूर येथील…










