
म्हापण-मळई येथे माळरानावर लागलेल्या आगीत ३५ एकर क्षेत्र बाधित
काजू-आंब्याची कलमे जळाली वेंगुर्ले तालुक्यात म्हापण मळई गांवच्या माळरानावर गुरुवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. सुक्या गवताने पेट घेतल्याने आग सर्वत्र विखुरली. सुमारे 30 ते ३५ एकर क्षेत्र बांधीत झाले. म्हापण मळई बावळी परीसरात आग गेल्याने तेथील विजय…










