कुडाळ बस स्थानकाची समितीकडून पाहणी

स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत झाली पाहणी कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत चार सदस्यीय समिती मार्फत मंगळवारी ‘अ’ वर्गातील कुडाळ बसस्थानकाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक…

Read Moreकुडाळ बस स्थानकाची समितीकडून पाहणी

कलमठ मध्ये कथा नरहरी सोनाराची चलचित्र देखावा ठरला लक्षवेधी

अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने आयोजन अखंड हरीनाम साप्ताह निमित्ताने श्री विठ्ठल रखूमाई मंदिर, कलमठ येथे मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कलमठ बाजारपेठेच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये “कथा नरहरी सोनाराची”…

Read Moreकलमठ मध्ये कथा नरहरी सोनाराची चलचित्र देखावा ठरला लक्षवेधी

11 ऑगस्ट रोजी कणकवलीत कवी कट्टा कार्यक्रम

कोकण मराठी साहित्य परिषदेकडून आयोजन कणकवली येत्या 11 ऑगस्ट रोजी श्रावण सोमवारी कणकवली येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कवी कट्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर 5 मध्ये हा कार्यक्रम दुपारी 3.30 वाजता होणार…

Read More11 ऑगस्ट रोजी कणकवलीत कवी कट्टा कार्यक्रम

मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे यश

आचरा-अर्जुन बापर्डेकरक्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा वराडकर हायस्कूल कट्टा मालवण या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि…

Read Moreमालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे यश

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे सुयश

आचरा-अर्जुन बापर्डेकरयुवा संदेश प्रतिष्ठान कणकवली सिंधुदुर्ग आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च( STS )परीक्षा सन 2025 रोजी संपन्न झाली. या परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेच्या इयत्ता सहावी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.या परीक्षेमध्ये इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु. मिहीर…

Read Moreसिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे सुयश

पाट हायस्कूलमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूलमध्ये विविध कलात्मक उपक्रम दरवर्षी राबविले जातात. यामध्ये सर्वच शिक्षकांचा सहभाग असतो. यावर्षीही रक्षाबंधनानिमित्त मुलांकडून राख्या बनविण्यात आल्या.विविध रंगसंगतीच्या कलात्मक राख्यांची निर्मिती कला, कार्यानुभव आणि आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात आल्या. सौ दीपिका सामंत…

Read Moreपाट हायस्कूलमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा

कणकवलीत १२ पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबिर

आर्ट ऑफ लिव्हिंगचे आयोजन कुडाळ : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १२ ते रविवार १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत हॉटेल…

Read Moreकणकवलीत १२ पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबिर

“मूल्यसंस्कार” मध्ये भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य – सुरेश ठाकूर

गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तिकेत २१ व्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेल्या शिक्षणाच्या दहा गाभाभूत घटकांवरील या मूल्यसंस्कार कथा विद्यार्थ्यांच्या जीवनात सहजगत्या…

Read More“मूल्यसंस्कार” मध्ये भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य – सुरेश ठाकूर

न्यायालयाच्या फसवणूक प्रकरणी संशयिताला जामीन

कुडाळ : मयत भावाच्या नावाने खोटे शपथपत्र तयार करून, खनिज अधिनियम कलम २१ नुसार जप्त करण्यात आलेला डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी रुपेश रमेश सावंत (वय ३४, रा.तळवडे, ता.सावंतवाडी) याला कुडाळ न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर…

Read Moreन्यायालयाच्या फसवणूक प्रकरणी संशयिताला जामीन

विनापरवाना बंदूक प्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या टार्गेट वर

बंदुका घेतलेल्यांचीही झाली चौकशी कुडाळ : तालुक्यातील मोरे येथील बंदुका बनवण्याच्या कारखान्यात अजून किती बंदुका तयार करण्यात आल्या, कोणाला देण्यात आल्या व यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास कुडाळ पोलीस कसोशीने करीत आहेत. उद्या अजून काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता…

Read Moreविनापरवाना बंदूक प्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या टार्गेट वर

आमदार निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट

कुडाळच्या पंचायत DPRC बांधकामासाठी वाढीव निधीची मागणी कुडाळ : तालुक्यातील नाबरवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०१२ साली ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या केंद्राच्या कामाला देखील सुरुवात झाली. मात्र नंतरच्या काळात हे काम पूर्णपणे बंद होऊन…

Read Moreआमदार निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट

कोणाला योजनेपासून वंचित ठेवू नका – डॉ. विजय सूर्यवंशी

कोकण आयुक्तांची बिबवणे ग्रा.पं. ला भेट विशेष सहाय्य योजनेतील पाच लाभार्थीना लाभ प्रमाणपत्र वाटप कुडाळ :आपल्या गावामध्ये योजनेपासून कुणी व्यक्ती वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ग्रामस्थांनी जागरूक राहून सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे. महसूल सप्ताहात वारस नोंदी…

Read Moreकोणाला योजनेपासून वंचित ठेवू नका – डॉ. विजय सूर्यवंशी
error: Content is protected !!