
राज्य काजू परिषदेच्या व काजू बोर्डाच्या माध्यमातून यापुढे शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत :मनिष दळवी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळावा याच्यासाठी पालकमंत्री मा.श्री. नितेश राणे साहेब आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था ही सगळीच यंत्रणा सातत्याने प्रयत्न करते आहे. राज्य काजू परिषदेच्या…










