वायंगणी येथे भूमिगत विद्युत वाहिनीच्या निकृष्ट कामाला ग्रामस्थांचा आक्षेप

वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमोर केली बोगस कामाची पोलखोल वायंगणी गावामध्ये सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पेटी बसवण्याचे बसवलेले बॉक्स निखळून पडत असल्याचे सरपंच रुपेश पाटकर व ग्रामस्थांनी…

Read Moreवायंगणी येथे भूमिगत विद्युत वाहिनीच्या निकृष्ट कामाला ग्रामस्थांचा आक्षेप

भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत दिशा स्पोर्ट्स विजयी

भारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत स्टार इलेव्हन गृप चिंदर आयोजित चिंदर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दिशा स्पोर्ट्स संघाने आई पावणाई संघावर मात करत चषकाचे मानकरी ठरले. उपविजेता ठरला तो आई पावणाई। संघ. विजेत्या संघाला सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब…

Read Moreभारतीय जनता पार्टी चिंदर पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत दिशा स्पोर्ट्स विजयी

आचरा पिरावाडी येथील शुभांगी कुबल यांचे निधन

आचरा पिरावाडी येथील शुभांगी नामदेव कुबल वय वर्षे 70 यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. आचरा पिरावाडी येथील पराग कुबल.समालोचक जयदिप कुबल .रिक्षा व्यावसाईक दत्तदर्शन कुबलयांची त्या आई होत.

Read Moreआचरा पिरावाडी येथील शुभांगी कुबल यांचे निधन

कृषी विभागाला उशिराने सुचलेले शहाणपण, अखेर महोत्सवाला उद्घाटक म्हणून पालकमंत्री नितेश राणेंना निमंत्रण!

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांसहित सभापती उपसभापतींची नावे देखील आली पत्रिकेत कृषी विभागाच्या “मॅनेज” कार्यपद्धतीबाबत कोकण नाऊ ने केले होते वृत्तप्रसारीत कणकवली कृषी महोत्सव व शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात कणकवलीतील सभापती, उपसभापती यांच्यासह लोकप्रतिनिधींचा विसर पडल्या बाबत कोकण नाऊ च्या माध्यमातून बातमी…

Read Moreकृषी विभागाला उशिराने सुचलेले शहाणपण, अखेर महोत्सवाला उद्घाटक म्हणून पालकमंत्री नितेश राणेंना निमंत्रण!

आंबा, काजू बागायतदारांच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्याना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा!

माजी आमदार वैभव नाईक यांना देखील पोलिसांनी बजावली नोटीस नोटीस बजावून पोलीस आंबा, काजू बागायतदारांचा आवाज दडपू पाहत आहेत वैभव नाईक यांचा जोरदार आरोप आंबा काजू बागायतीच्या हवामानातील झालेल्या फरकामुळे नुकसानी बद्दल नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणी करता 23 मार्च रोजी…

Read Moreआंबा, काजू बागायतदारांच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्याना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा!

महाराष्ट्र कॅरमचा २०२६-२०२७ चा वार्षिक कार्यक्रम जाहीर

२० स्पर्धांचा धमाका रॅपिडो सुपर सिक्स, प्रशिक्षण शिबिरे आणि पंच शिबिरांचा समावेश महाराष्ट्रातील कॅरमपटूंना अक्षरशः पर्वणी ठरणारा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा २०२६-२०२७ चा वार्षिक कार्यक्रम जाहीर झाला असून यंदा तब्बल २० भव्य स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या कौशल्याला नवी धार…

Read Moreमहाराष्ट्र कॅरमचा २०२६-२०२७ चा वार्षिक कार्यक्रम जाहीर

दैवज्ञ महिला मंडळ कुडाळच्या वतीने महिला दिन साजरा

कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळच्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखिका व शिक्षिका सौ. वृंदा कांबळी, तसेच वेलनेस कोच सौ. ऋचा सावंत या…

Read Moreदैवज्ञ महिला मंडळ कुडाळच्या वतीने महिला दिन साजरा

डॉ. सुनील सावंत यांचा कोमसापतर्फे सत्कार

कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत होणार सत्कार कोकण मराठी साहित्य परिषद ह्या साहित्य क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वर्धापन दिनी संस्थेतर्फे संस्थेच्या वाटचालीत मराठी भाषा, मराठी साहित्य व साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचे सत्कार सन्मान कोमसापच्या येत्या…

Read Moreडॉ. सुनील सावंत यांचा कोमसापतर्फे सत्कार

रोटरी तर्फे डायबेटीक रेटिनोपॅथी मोफत स्क्रीनिंग कॅम्प

रोटरी क्लब मालवण व आर सी सी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेहग्रस्त रुग्णांची नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) ची OCT तपासणी मोफत करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार…

Read Moreरोटरी तर्फे डायबेटीक रेटिनोपॅथी मोफत स्क्रीनिंग कॅम्प

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही घेतल्या जाणून व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

जिल्ह्यात लवकरच होणारा उमेद मॉल बचतगटांना फायदेशीर – पालकमंत्री

सिंधूसरस प्रदर्शन आणि विक्रीचा शानदार शुभारंभ कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर बचतगट उत्पादनाचा महामेळा प्रत्येक जिल्ह्यात आता महायुती सरकारच्या माध्यमातून उमेद मॉल उभा राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा लवकरच उमेद मॉल उभा राहील. त्यावेळी या बचतगट चळवळीला अधिक वेग येईल. त्या दृष्टीनं…

Read Moreजिल्ह्यात लवकरच होणारा उमेद मॉल बचतगटांना फायदेशीर – पालकमंत्री
error: Content is protected !!