कुडाळात मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

२३ एसटी बसेस आणि २८ इतर वाहनांचा वापर कुडाळ तालुक्यातील ९ जि.प. व १८ पंचायत समितीच्या जागासाठी उद्या ७ फेब्रुवारी रोजी मनदान होत असून आज सकाळी सर्व मतदान केंद्रावर मतदान मशीन व साहित्य रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात…

Read Moreकुडाळात मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

नाटळ जि. प. मतदार संघातली ठाकरे सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांना पोलीस संरक्षण द्या!

उत्तम लोके यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांची पोलिसांकडे मागणी पोलीस संरक्षणाचा खर्च स्वतः करण्याची दर्शवली तयारी नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील प्रतिस्पर्धी असलेले ठाकरे गटाचे उमेदवार उत्तम लोके यांना पोलीस संरक्षण द्या. अशी मागणी भाजपाचे नाटळ जिल्हा…

Read Moreनाटळ जि. प. मतदार संघातली ठाकरे सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांना पोलीस संरक्षण द्या!

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कायदा जनजागृती शिबिर

दिवाणी न्यायालय, विधी सेवा समिती आणि वकील संघटनेचे आयोजन दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजने अंर्तगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग एम आय…

Read Moreबॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कायदा जनजागृती शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे कनिष्ठ बंधू राष्ट्रवादीचे युवा नेते अनिस नाईक यांनी अजित दादा पवार यांन वाहिली आदरांजली.

बारामती येथे जात घेतले दादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन. कणकवली | मयूर ठाकूर महाराष्ट्राच्या राजकारणात परखड भूमिका,निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे कायमच प्रेरणास्थान राहिले.त्यांच्या नेतृत्वाने राज्याला दिशा दिली,तर कार्यकर्त्यांना बळ दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे कनिष्ठ बंधू राष्ट्रवादीचे युवा नेते अनिस नाईक यांनी अजित दादा पवार यांन वाहिली आदरांजली.

पालकमंत्री नितेश राणेंकडून आचारसंहिता भंग!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताना शपथेमध्ये उल्लेख असलेले सर्वस्तराच्या लोकांशी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्त्वभाव किंवा आकस…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंकडून आचारसंहिता भंग!

निवृत्त शिक्षिका समिधा महाडीक यांचे निधन

मूळ नांदगाव येथील व कलमठ गावडेवाडी येथे स्थायीक झालेल्या निवृत्त शिक्षिका समिधा दीपक महाडीक (६६) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दीर, जावा, विवाहित बहिणी, पुतणे, भाचे असा परिवार…

Read Moreनिवृत्त शिक्षिका समिधा महाडीक यांचे निधन

ठार मारून गाडी सहित जाळून टाकण्याची धमकी दिल्या बाबत उत्तम लोकेंकडून प्रतिज्ञापत्र

नाटळ जि. प. मतदार संघाचे ठाकरे सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचे खळबळजनक आरोप पोलीस अधीक्षकांसह गृहमंत्रालयाला देखील पाठवली प्रत नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उत्तम सुरेश लोके यांनी काल रात्री घडलेल्या घटनेनंतर आज आपल्या जीवितास धोका असल्याबाबत…

Read Moreठार मारून गाडी सहित जाळून टाकण्याची धमकी दिल्या बाबत उत्तम लोकेंकडून प्रतिज्ञापत्र

नेरूर सायचे टेंब येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांची उपस्थिती कुडाळ तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत उबाठा गटाला मोठा धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार संजय पडते आणि पंचायत समिती उमेदवार नीता…

Read Moreनेरूर सायचे टेंब येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे बलाढ्य मताधिक्याने होणार विजयी -आम. निलेश राणे

खारेपाटण येथे महायुतीच्या प्रचारार्थ आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्त्यांचे भव्य शक्तीप्रदर्शन खारेपाटण पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ आम. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठेत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचाररॅलीतून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी…

Read Moreमहायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे बलाढ्य मताधिक्याने होणार विजयी -आम. निलेश राणे

महायुतीचा विजय इतिहास घडवेल – काका कुडाळकर

महाविकास आघाडीकडे विकासाचे व्हिजन नाही, त्यांच्याकडे सक्षम नेता नाही असा टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी महाविकास आघाडीला लगावला. आमच्या महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी केलेली विकासकामे व मजबूत संघटन यामुळे…

Read Moreमहायुतीचा विजय इतिहास घडवेल – काका कुडाळकर

जि.प. आणि पं. स. निवडणुकांसाठी कुडाळ प्रशासन सज्ज

एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार असून, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी…

Read Moreजि.प. आणि पं. स. निवडणुकांसाठी कुडाळ प्रशासन सज्ज

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून रात्री घराबाहेर दुसऱ्या ठिकाणी बोलावून तीच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ओंकार लक्ष्मण कोकरे याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या…

Read Moreअल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर
error: Content is protected !!