
विकास संस्थांच्या सभासदांसाठी दिलासादायक निर्णय
सर्व कर्जांवर १% व्याज सवलत, कर्ज मंजुरी अवघ्या ७ दिवसांत कुडाळात ३४ प्राथमिक विकास संस्थांचा गौरव प्राथमिक विकास सहकारी संस्थांच्या सभासदांना सर्व प्रकारच्या कर्जांवर १ टक्का व्याज सवलत, कर्जासाठी आवश्यक शेअर रक्कम १० टक्क्यांवरून ५ टक्के, तसेच कर्ज मंजुरीची प्रक्रिया…










