कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणार्‍या अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी उठवला दिल्लीत आवाज

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली भेट उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणार्‍या विशेष रेल्वेंच्या बाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची…

Read Moreकोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणार्‍या अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांनी उठवला दिल्लीत आवाज

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील भव्यदिव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा

आकर्षक बक्षीसे व भव्य आयोजनाने स्पर्धा ठरत आहे लक्षवेधी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री तथा खासदार मा नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त भाजपा कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या ‍वतीने सिंधुनायक चषक 2026 या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या…

Read Moreमाजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील भव्यदिव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा

ब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गातील तायक्वांदो खेळाडूंचे यश

वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन तसेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.ही ब्लॅक बेल्ट परीक्षा रत्नागिरी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे…

Read Moreब्लॅक बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गातील तायक्वांदो खेळाडूंचे यश

सिंधुदुर्गचा डंका भारत श्रीमध्ये!

गणेश सातार्डेकर टॉप 15 मध्ये! भारत श्री 2026 मध्ये सिंधुदुर्गची मोहर! एकमेव सिंधुदुर्गचा स्पर्धक! सिंधुदुर्गच्या भूमीतून पुन्हा एकदा अभिमानाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्गचा सुपुत्र गणेश सातार्डेकर यांनी “भारत श्री 2026” या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार कामगिरी करत टॉप 15…

Read Moreसिंधुदुर्गचा डंका भारत श्रीमध्ये!

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, आचरा वनरक्षक प्राजक्ता पाटील, नितेश गितये यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याच्या श्रीमती गौरी जाधव,पिरावाडी पोलीस पाटील…

Read Moreऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 104 कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कुडाळ मध्ये १० एप्रिलला जिल्हास्तरीय सुपर सिक्स कॅरम स्पर्धा

खासदार नारायण राणे वाढदिवस औचित्य सिंधुदुर्ग -दक्षिण रत्नागिरी मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग डिस्ट्रीक कॅरम असोसिएशनच्या मान्यतेनेभारतीय जनता पार्टी, कुडाळ तालुका आयोजित जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.…

Read Moreकुडाळ मध्ये १० एप्रिलला जिल्हास्तरीय सुपर सिक्स कॅरम स्पर्धा

निशा शेलार यांना तेजस्वी फाउंडेशनचा सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे गावच्या माजी सरपंच,सामाजिक कार्यकर्त्या ,निशा शेलार -गुरव यांना यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सेवाभावी कार्याची दखल घेऊन तेजस्वी फाउंडेशन ने त्यांची सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कारासाठी निवड केली आहे.तेजस्वी फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ अंतर्गत निशा शेलार गुरव याना या पुरस्काराने…

Read Moreनिशा शेलार यांना तेजस्वी फाउंडेशनचा सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कार जाहीर

कणकवलीत आंबेडकर भवनासाठी रस्ता व प्रसाधनगृहाची मागणी

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली जागेची प्रत्यक्ष पाहणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सकारात्मक भूमिका आशिये–कलमठ मार्गावरील आंबेडकर भवन इमारतीत विविध सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच महिलांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी पायवाट अथवा रस्त्याची सुविधा नसून,…

Read Moreकणकवलीत आंबेडकर भवनासाठी रस्ता व प्रसाधनगृहाची मागणी

कणकवली शहरातील गुन्हे उघडकीस आणणारी “सीसीटीव्ही यंत्रणा बंद”

पोलीस यंत्रणा झोपलेल्या अवस्थेत आहे का? उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचा प्रशासनाला सवाल सुशांत दळवी खून प्रकरणाच्या तपासा वेळी देखील हा महत्त्वपूर्ण सीसीटीव्ही बंद! कणकवली तालुका हा जिल्ह्याचे मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. याठिकाणी विविध तालुक्याच्या नागरिकांची रहदारी असते. त्यामुळे कणकवली शहरातील…

Read Moreकणकवली शहरातील गुन्हे उघडकीस आणणारी “सीसीटीव्ही यंत्रणा बंद”

SRS परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीसाठी ‘विद्यार्थी’ हाच केंद्रबिंदू महवीर जयंतीची सुट्टी असूनही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्या वतीने मंगळवारी झालेल्या SRS परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता तिसरी व सहावीसाठी ही परीक्षा मोफत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी…

Read MoreSRS परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पांग्रड येथील महादेव मंदिर तळीसाठी ४.५० कोटी निधी

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झाली आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर…

Read Moreपांग्रड येथील महादेव मंदिर तळीसाठी ४.५० कोटी निधी

कोंडये मधील काजू चोरीचा एलसीबी कडून पर्दाफाश

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी चार आरोपींना केले अटक कातकरी समाजातील तरुणांसह काजू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे दोन टन तीन लाख वीस हजार…

Read Moreकोंडये मधील काजू चोरीचा एलसीबी कडून पर्दाफाश
error: Content is protected !!