
साळीस्ते कांजीरवाडी रस्ता व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या प्रयत्नातुन साळीस्ते कांजीरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ही कामे मंजूर झाली…










