
पत्रकार संघाच्यावतीने अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल भगवान लोके यांचा सत्कार
कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मानवतेच्या भावनेतून मुंबई गोवा महामार्गावर हुंबरठ चढावावर दुचाकी अपघातग्रस्त विव्हळत पडलेले लबिक पटेल , केतन वाडे या दोघांना स्वत: कारमध्ये घेवून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यामुळे त्या…










