कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे आज १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…

Read Moreकणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे आज १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

कणकवली नगरपंचायत कडून महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

लाभ घेण्याचे आवाहन

Read Moreकणकवली नगरपंचायत कडून महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला आर्थिक बळकटी…

Read Moreकाजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

आचरा गावच्या शिल्पा गांवकर- डोंगरे हिची व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिव्यांग महिला संघात निवड….!

उत्तरप्रदेश मेरठ येथे २५ ते २८ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या १४ व्या नॅशनल पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या दिव्यांग महिला संघाची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावची सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिची निवड…

Read Moreआचरा गावच्या शिल्पा गांवकर- डोंगरे हिची व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्र दिव्यांग महिला संघात निवड….!

माझी वसुंधरा अभियानात कुडाळ न.पं.ची अव्वल कामगिरी

राज्यात ६२ वरून दहाव्या क्रमांकावर झेप नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 स्पर्धेत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याबाबतचा अधिकृत…

Read Moreमाझी वसुंधरा अभियानात कुडाळ न.पं.ची अव्वल कामगिरी

राज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार

— मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक संपन्न मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत…

Read Moreराज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार

डिगस-सुर्वेवाडीत गवे रेड्यांचा उपद्रव

उन्हाळी पिकांचे नुकसान बंदोबस्त करण्याची मागणी कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा रेड्यांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू असून शेतीपिकांचे मोठ्या…

Read Moreडिगस-सुर्वेवाडीत गवे रेड्यांचा उपद्रव

एका डोळ्यात डॉल्फिन रुपी हासू तर दुसऱ्यात मृत कासव रुपी आसू !

मालवण समुद्रात दोन टोकाची दोन निसर्ग रूपे रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी व्यक्त केली चिंता मालवण समुद्रात एकीकडे डॉल्फिनचा विहंगम विहार सुरू असताना दुसरीकडे समुद्र कासवे मृत अवस्थेत आढळली. निसर्गाची ही दोन टोक नक्कीच विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे एक डोळ्यात…

Read Moreएका डोळ्यात डॉल्फिन रुपी हासू तर दुसऱ्यात मृत कासव रुपी आसू !

झाराप मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

पर्यावरण राक्षणात अजित मांजरेकर यांचे योगदान प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झारापमध्ये मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्सचे मालक अजित मांजरेकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छ व हरित गाव उपक्रमात अजित मांजरेकर पर्यावरण रक्षणात योगदान देत आहेत.नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये…

Read Moreझाराप मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

AI युक्त सिंधुदुर्गच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला बळकटी : मंत्री नितेश राणे जिल्ह्यातील विविध आस्थापनांवरील पदभरती प्रक्रियेला गती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत मंत्री…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

कुंभवडे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉ. अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या विजेते

कुडाळ : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने, कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था मुंबई संचलित शंकर महादेव विद्यालय व कुंभवडे गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा शंकर…

Read Moreकुंभवडे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉ. अनिल, अमूल्य, साक्षी, मिहीर, आणि दिव्या विजेते

श्री देव महापुरुष मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरातील सर्व मंडळे तसेच भाविक भक्त व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मंडळाकडून आवाहन महापुरुष महाउत्सव संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेद्वारे दिली माहिती शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री देव गणपती व श्री देव महापुरुष…

Read Moreश्री देव महापुरुष मंदिर रौप्य महोत्सवानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा
error: Content is protected !!