बुधवळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुरक्षित सुटका

रात्रौ भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडण्याची घटना मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे रविवारी उघडकीस आली.याबाबत स्थानिक ग्रामस्थ .राजु मुणगेकर व संदिप बुधवळेकर यांनी बुधवळे मळेशेत मधील विहिरीमध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले…

Read Moreबुधवळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुरक्षित सुटका

डामरेत राहते घर जळून खाक ; पावणे दोन लाखांचे नुकसान

महसूल विभागाकडून घटनास्थळी पहाणी कणकवली तालुक्यातील डामरे (वरवचिवाडी) येथील श्री. भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे…

Read Moreडामरेत राहते घर जळून खाक ; पावणे दोन लाखांचे नुकसान

विद्यार्थ्यांसाठी मंदार शिरसाट यांचे ‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ मिशन

ठाकरे सेना आणि युवा मित्र कक्ष यांचे सहकार्य नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ शाखेमध्ये विद्यार्थ्यांना युवा मित्र कक्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Read Moreविद्यार्थ्यांसाठी मंदार शिरसाट यांचे ‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ मिशन

राष्ट्र सेवा दल शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात – संदीप परब

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचे उदघाटन संपन्न खरा तो एकचि धर्म …जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजी लिखित प्रार्थनेतील भावनांची आज समाजाला नितांत गरज आहे. बालवयातच मानवता धर्म आणि राष्ट्रप्रेमाची भावना राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून मुलांच्या…

Read Moreराष्ट्र सेवा दल शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात – संदीप परब

कुडाळ हायस्कूलची गायत्री बागलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या १२ वी च्या निकालात कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी गायत्री विवेक बागलकर हिने वाणिज्य शाखेतून…

Read Moreकुडाळ हायस्कूलची गायत्री बागलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम

बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत आहे

पालकमंत्री नितेश राणे यांचे उद्गारकणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार पालकमंत्र्यांचे अभिवचन आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र, सोशल मिडीया – युट्युब चॅनेल, वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकारिता विभागली गेली आहे. वाचक…

Read Moreबदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत आहे

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दीप-मशालोत्सवाने उजळला रामगडपताका,शिवरायांचा जयघोष , रांगोळीचा सडा, माड आणि केळींमुळे आलेला पारंपारिक साज, झेंडूच्या फुलांनी सजलेला गडाचा प्रत्येक तट-बुरुज, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी जय शिवराय’ चा जयघोष, पूजा-आरती मुळे तयार झालेलं भक्तीमय वातावरण आणि पणत्यांच्या आणि…

Read Moreमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ले रामगडावर अवतरली शिवशाही

पाट येथील कै. सौ. एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर

विद्यान आणि वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के कै . सौ सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के, वाणिज्य विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला विभागाचा निकाल ९१.६६% लागला असून विज्ञान मधून कुमारी सामंत अर्पिता अमेय 83 टक्के…

Read Moreपाट येथील कै. सौ. एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर

पाट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय पाट, कै सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय व कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय तथा कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये वार्षिक…

Read Moreपाट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

‘भुलभुलैया’ ची टीम वालावलच्या लक्ष्मी नारायणाच्या भेटीला

रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन निर्मित ‘भुलभुलय्या’ नाटकाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या कलाकारांनी वालावल मधील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली व मंदिर परिसरातील निसर्गाचे ही पाहणी केली.सामाजिक कार्यकर्ते रणजीत देसाई आणि केदार सामंत यांची रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन तर्फे निर्मिती…

Read More‘भुलभुलैया’ ची टीम वालावलच्या लक्ष्मी नारायणाच्या भेटीला

राणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

जिल्हा बँक शिरगांव शाखा स्थलांतर सोहळा संपन्न जिल्ह्यातील तरुणांना माता-भगिनींना, व्यावसायिकांना मी आव्हान करतो आपण आर्थिक नियोजन करा. दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तुम्ही फक्त स्वप्न पहा,आर्थिक नियोजन करा, उलाढाल होण्याच्या…

Read Moreराणे साहेबांच्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला चालना देण्याचे काम मनीष दळवी करत आहेत: नितेश राणे

प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक — अर्जुन चांदेकर

आचरा येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न समाजात मोठ्या प्रमाणात सज्जनशक्ती अस्तित्वात आहे मात्र ती एकत्र येणे आवश्यक आहे. जातीभेद, भाषाभेद आणि वैयक्तिक स्वार्थ यामुळे समाज विखुरलेला दिसतो. ही दरी दूर करून सर्वांनी ‘आपण एक आहोत’ ही…

Read Moreप्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक — अर्जुन चांदेकर
error: Content is protected !!