कणकवली महाविद्यालयात इतिहास कक्षाचे उद्घाटन

कणकवली/मयुर ठाकूर. येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नुकतेच इतिहास कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.स्थानिक इतिहासाच्या शोध घेणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे व विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव जागृती निर्माण करणे या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.यावेळी कणकवली कॉलेजचे प्रभारी प्राचार्य…