बालमंदिर कनेडीचा कु अर्णव अभिषेक शिरसाट राष्ट्रीय पातळी वर प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर. बालमंदिर कनेडी प्रशालेचा अर्णव अभिषेक शिरसाट इयत्ता पहिली हा रंगोत्सव स्पर्धेत राष्ट्रीय पातळी वर पाहिला आलेला असून त्याला राष्ट्रीय पातळीवरील आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त झालेले असून त्याची अंतरराष्ट्रीय पातळी वरील रंगोत्सव स्पर्धे साठी निवड झालेली आहे. अर्णव अभिषेक…








