जानवलीत युवकाची आत्महत्या

जानवली वाकडवाडी येथील कौस्तुभ उत्तम राणे (वय 24) या युवकाने आज सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सायंकाळच्या सत्रात त्याचे कुटुंब घरात खाली असताना घराच्या पहिल्या मजल्यावर कौस्तुभ याने गळफास लावून…

आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली “मोदी एक्सप्रेस” गणेश भक्त चाकरमन्यांना घेऊन रवाना

आमदार नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा मुंबईतून चाकरमान्यांना सिंधुदुर्गात गावी आणण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेली “मोदी एक्सप्रेस” आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून रवाना झाली. आमदार नितेश राणे यांचा हा सलग अकरा वर्षीचा हा उपक्रम…

विजयदुर्ग आगारामध्ये कामगार सेनेची मुसंडी

अनेक एसटी कर्मचाऱ्यांचा कामगार सेनेमध्ये प्रवेश एसटी कामगार सेनेची कार्यकारणी जाहीर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांची उपस्थिती विजयदुर्ग एसटी आगारातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी विजयदुर्ग आगारा ची…

स्ट्रीट लाईटचे बल्ब आम्ही बदलले, हिम्मत असेल तर स्ट्रीट लाईट ग्रामपंचायत ने ताब्यात घ्या!

युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांचे साकेडी सरपंच साटम यांना खुले आव्हान दुसऱ्यांच्या डोक्याने सरपंच होण्यापेक्षा मैदानात उतरा आम्ही केलेल्या कामाच्या बातमीची कॉपी करण्यापेक्षा सरपंच सुरेश साटम यांनी गेल्या 4 वर्षात साकेडी गावातील स्ट्रीट लाईटचे बल्ब का बदलले नाहीत? त्याचे…

स्ट्रीट लाईटचे बल्ब साकेडी ग्रा. पं. च्या माध्यमातून बसविले

सरपंच सुरेश साटम यांचा पुढाकार स्वतःच्या डोक्याच्या भाराने विकास कामे मार्गी लावावीत सरपंच सुरेश साटम यांचा टोला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकेडी फौजदारवाडी, तांबळवाडी ते बौद्धवाडीपर्यंत च्या स्ट्रीट लाईटचे बल्ब साकेडी ग्रा. पं. च्या माध्यमातून बसविण्यात आले आहेत. सदर स्ट्रीट लाईट ग्रा.…

शिवसेनेच्या वतीने खारेपाटण चेकपोस्ट येथे चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था

युवा सेना जिल्हाप्रमुख सूकांत वरुणकर यांचा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच खारेपाटण चेक पोस्ट येथे सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना युवा सेना प्रमुख श्री सुकांत वरुणकर यांच्या सौजन्याने व शिवसेना शिंदे गट पुरस्कृत मुंबई वरून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तासाठी…

करूळ येथील रामेश्वर सोसायटीला अ वर्ग दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार!

वार्षिक सर्वसाधारण बैठकीत चेअरमन वसंत उर्फ आण्णा तेंडुलकर यांची माहिती सभासदांना 8 टक्के लाभांशाचे वाटप करूळ रामेश्वर सोसायटी येथील संस्थेने केलेली काम हे सर्वांसमोर असून, संस्थेच्या यशस्वी वाटचालीमुळे संस्था सभासदांना 8 टक्के लाभांश देण्यात आला. संस्था अ वर्ग मध्ये आणण्यासाठी…

युवासेनेच्या माध्यमातून साकेडी मधील स्ट्रीट लाईटचे बल्ब बदलले!

गणेशोत्सव च्या कालावधीत रस्ता निघणार उजळुन युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांचा पुढाकार खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या साकेडी फौजदारवाडी, तांबळवाडी ते बौद्धवाडी पर्यंतच्या स्ट्रीट लाईटचे बल्ब युवासेनेच्या माध्यमातून आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आले.…

विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने रुजविलेली हळदीची पाने,व्हॅन मालक आणि पालकांना देण्यात आली भेटवस्तु स्वरूपात.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेचा उप्रक्रम. कणकवली/मयुर ठाकूर. बीज अंकुरे अंकुरे,ओल्या मातीच्या कुशीत,कसे रुजावे बियाणे,माळराणी फुलतात.या उक्तीप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ निर्माण व्हावी,निसर्गाप्रतीचा जिव्हाळा वाढावा आणि…

विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने रुजविलेली हळदीची पाने,व्हॅन मालक आणि पालकांना देण्यात आली भेटवस्तु स्वरूपात.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेचा उप्रक्रम. कणकवली/मयुर ठाकूर. बीज अंकुरे अंकुरे,ओल्या मातीच्या कुशीत,कसे रुजावे बियाणे,माळराणी फुलतात.या उक्तीप्रमाणे ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ निर्माण व्हावी,निसर्गाप्रतीचा जिव्हाळा वाढावा आणि…

error: Content is protected !!