सिंधुदुर्ग भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत श्री.बाबासाहेब वर्देकर यांची सदस्य पदी निवड.

कणकवली/मयूर ठाकूर. भारतीय जनता पार्टी,सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्रक देत नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.हरकुळ गावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे हरकुळ गावातील पदाधिकारी असलेले श्री.भिवा उर्फ…

वाघेरी येथे “अभंगवाणी” गायन स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर. वाघेरी भजन प्रेमी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये “अभंगवाणी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.एकूण 35 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.लहान मुलांमध्ये बालभक्ती रुजावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष श्री संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मानधन समितीची पहिली बैठक संपन्न.

अनेक वंचित कलाकारांच्या कुटुंबांना लागणार हातभार. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीतून अनेक धोरणात्मक निर्णयांवर चर्चा. कणकवली/मयुर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती नुकतीच गठीत झाली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून कणकवली तालुक्याचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध बुवा संतोष कानडे यांची…

सावंतवाडी तालुका भजनी बुवांच्या वतीने श्री संतोष कानडे बुवा यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सत्काराचे आयोजन. कणकवली/मयुर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध भजनी बुवा आणि कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री संतोष कानडे बुवा यांची नुकतीच निवड झाली आहॆ.विविध भजनी संस्था…

कणकवली कॉलेज ज्युनिअर विभाग बॅडमिंटन मध्ये जिल्ह्यात प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर. १९ वर्षाखालील बॅडमिंटन मुले प्रथम क्रमांक1)धनराज शंकर खोटलेकर2)अमन आसिफ बागवान3)जयेश सुरेश कार्ले4)कुणाल नीलेश नारकर5)मयुरेश सुनील कुबलया सर्व खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेला निवड झाली.सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रचारक मंडळ, कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री. विजयकुमार वळंजू…

विद्यामंदिर कणकवली प्रशालेत तृणधान्य व भरडधान्य यांच्या पाककला स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे प्रधामंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत भरडधान्य व तृणधान्य याच्या स्पर्धा घेण्यात आल्या यास्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होते . नाचणी ‘ बाजरी ‘ वरी ‘ मका…

सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा चतुर्थ वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर. संस्कृती संवर्धनाचे काम सिंधुगर्जना ढोलताशा पथक करत आहे असे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन

विद्यामंदिर कणकवलीच्या चिन्मय इंगळे याची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड.

कणकवली/मयुर ठाकूर. क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि.०७/०९/२०२३ रोजी क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित जिल्हास्तरिय शालेय स्पर्धेत कुमार-चिन्मय हणमंत इंगळे (३५ किलोखालील)(१४ वर्षाखालील मुलगे)-प्रथम क्रमांक पटकावला आहे.चिन्मयची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…

कणकवली महाविद्यालयात सोमवारी नोकर भरतीच्या मुलाखती

कणकवली/मयुर ठाकूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नोकर भरती कक्ष आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता एचपीसीएल सभागृहात नोकरभरती मुलाखतीचे आयोजन केले आहे.वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील कोणत्याही…

error: Content is protected !!