राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांची जयंती उत्साहात साजरी.

कणकवली/मयूर ठाकूर. विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत २ ऑक्टोंबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम प्रशालेत राबविले गेले . या कार्यक्रमांचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी जे कांबळे सरांनी भुषविले . प्रमुख उपस्थिती परिवेक्षक सौ जाधव मॅडम आणि श्री वणवेसर तसेच गांधी विचारांचे दर्शन…