रक्षाबंधन निमित्त शिवडाव चिंच्याळवाडीच्या तरुणांनी केली श्रमदानातून साफसफाई.

परिसर स्वच्छ करीत झाडांना राखी बांधून घातला वेगळा आदर्श. कणकवली/मयूर ठाकूर. कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी येथे राहत असलेल्या मुलांनी आज रक्षाबंधन अनोख्या पद्धतीत साजरे केले.सुरवतीला हरकुळ ते चिंचळवाडी लगतचा सर्व परिसर श्रमदनातून साफ केला.तसेच वाडीत देखील स्वछता मोहीम राबवून झाडांना…








