विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला . शारदा देवीची मूर्ती मिरवणुकीने वाजत गाजत आणली त्यावेळी इंग्लिश माध्याम शाळेने लेझिम व वारकरी नृत्य सादर केली ढोल तासांच्या गजरात शारदे मातेचे आगमन झाले . मंत्रोच्चाराने सरस्वती मातेची…

स्त्रियांना सन्मानाने जगू द्या-लेखा मेस्त्री.

कणकवली/मयुर ठाकूर. कणकवलीतील काही सुजाण, संवेदनाशील मनाच्या, माणूस म्हणून जगु इच्छिणाऱ्या ” मानवता ,” ग्रुपची सदस्या.मगाशी ” सामुहीक बलात्कार, “तो ही , घटस्थापने दिवशीच???वाचल आणि अवाक झाले. ही कणकवली , विकासाच व्हिजन, सुसंस्कृत तालुका, बाबांची कर्मभुमी, कार्यसम्राटांची मायभुमी! तिथे हे…

ज्ञानाचे अदान – प्रदान ही आधुनिक युगाची गरज- युवराज महालिंगे

कणकवली/मयुर ठाकूर “ज्ञान, माहिती आणि कल्पनांचे अदान- प्रदान करणे व त्या अनुषंगाने सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमात योगदान देणे ही एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात काळाची गरज आहे. त्या पद्धतीने आपण पुढे गेलेच पाहिजे; नाहीतर काळाच्या ओघात आपण मागे पडतो याचे भान विद्यार्थी…

जादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

जिल्ह्यात पीआयएमसी आणि अभाअंनि तर्फे जादूटोणाविरोधी कार्यशाळा कणकवली/मयूर ठाकुर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये रविवार दि…

फ्लॉरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्स ची सुरुवात

कणकवली/मयुर ठाकूर कोकणातील एकमेव नोकरी देणारे फॅशन व इंटेरियर डिझायनिंग कॉलेज फ्लोरेट कॉलेज कणकवली येथे खास नोकरदार वर्ग, महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांची फॅशन डिझायनिंग बॅच चा स्वागत समारंभ कार्यक्रम आज घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या…

ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन संपन्न

कणकवली/मयुर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर ,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

युवा महोत्सव म्हणजे नव-युवा शक्तीचा जागर

कणकवली/मयुर ठाकूर. शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली येथे कनिष्ठ विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी युवा महोत्सव आयोजित केला होता.महोत्सवाचे उद्घाटन डॉ.सौ.राजश्री साळुंखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले.या वेळी प्र.प्राचार्य युवराज महालिंगे,पर्यवेक्षक ए.पी चव्हाण, गटविकास अधिकारी…

कणकवली कॉलेजमध्ये मंगळवारी युवा महोत्सव

कणकवली/मयुर ठाकूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मंगळवारी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या युवा महोत्सवांमध्ये लोकनृत्य, एकेरी नृत्य, निबंध, वक्तृत्व, वाद-विवाद, समूह नृत्य, गायन, रांगोळी, पोस्टर मेकिंग, मेहंदी, पेंटिंग अशा विविध कला…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली मध्ये वाचन प्रेरणादिन व ग्रंथप्रदर्शन

कणकवली/मयुर ठाकूर दि . १५ ऑक्टोबर डॉ.ए.पी .जे अब्दूल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ग्रंथालय विभागामार्फत विद्यार्थांना वाचनाची अभिरूची निर्माण होण्यासाठी वाचन प्रेरणा व ग्रंथ प्रदर्शन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला . या प्रसंगी जेष्ठ रंगकर्मी व…

जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत आयडियल प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

सात विद्यार्थ्यांची इचलकरंजी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड. कणकवली/मयुर ठाकूर. कासार्डे येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या मुलांनी चमकदार कामगिरी करत तब्बल…

error: Content is protected !!