इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी रमले मराठी वाचनात.

आयडियल स्कूल चा आगळावेगळा उपक्रम. कणकवली/मयूर ठाकूर ‘वाचाल तर वाचाल’ वाचन संस्कृती टिकवणे आज काळाची गरज आहे हेच ब्रीद वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासाठीच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस अर्थातच ” “वाचन प्रेरणा दिन” आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ…

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल च्या सुश्रुत नानल चे यश.

कणकवली/मयूर ठाकूर या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षणं संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरीभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई , प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्गातून अभिनंदन…

महाराष्ट्र राज्य स्तरीय नगरपालिका महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री.सुनील लक्ष्मण ठाकूर यांना प्रदान.

कणकवली/मयूर ठाकूर. महाराष्ट्र राज्य स्तरीय नगरपालिका महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावडेवाडीशाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.सुनील लक्ष्मण ठाकूर यांना प्रदान करण्यात आला .सन२४/२५ या शैक्षणिक वर्षाचे पुरस्कार वितरण सोहळा कराडमध्ये संपन्न झाला . यावेळी मा.चंद्रकांत…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन

कणकवली महाविद्यालयात आयोजन कणकवली/प्रतिनिधी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र कणकवली व विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वा सांस्कृतिक युवा महोत्सव कणकवली महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या महोत्सवात कोल्हापूर ,सांगली, रत्नागिरी…

कणकवलीतील झालेल्या आरक्षण बचाव रॅली नंतर देवगड तळवडे बौद्धवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता आ.नितेश राणे यांनी भाजप पक्ष आरक्षणाचे संरक्षण करू शकते हे आरक्षणवादी जनतेच्या लक्षात आल्याने पक्षप्रवेश आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत. कणकवली/प्रतिनिधी कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली…

राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांचे यश.

कणकवली/मयूर ठाकूर रंगोत्सव या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर रंगोत्सव स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहेया स्पर्धेअंतर्गत UKG पासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी…

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रदीप सावंत यांच्या व्हिडिओला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे आयोजन कणकवली/मयूर ठाकूर महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत नववी ते दहावी माध्यमिक गटात इंग्रजी विषयाच्या व्हिडिओ निर्मितीमध्ये श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय…

सहा वर्षे सर्वोत्तम सेवादिल्याबद्दल प्रभारी पोलीस पाटील हेमंत सावंत यांचा शिवडावं ग्रामपंचायतीकडून सत्कार.

कणकवली कणकवली तालुक्यातील शिवडावं या गावचे पोलीस पाटील पद रिक्त असल्याकारणाने दारिस्ते पोलीस पाटील हेमंत सावंत यांच्याकडे शिवडावं गावचा प्रभारी चार्ज होता.सुमारे सहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी प्रभारी पोलीस पाटील म्हणून गावची सेवा केली.या कालावधीत करोना सारखी भयावह पारिस्थिती देखील…

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे नुकताच संपन्न झाले18 वर्षाच्या…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल च्या सुश्रुत नानल आणि यश पवार यांची चमक.

कणकवली/मयूर ठाकूर कणकवली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा प्रकारातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या सुश्रुत मंदार नानल इयत्ता 9 वी याने 17 वर्षाखालील गटात…

error: Content is protected !!