गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला व होम मिनिस्टर स्पर्धेचा निकाल जाहीर

सिनेतारका पूजा सावंत हिची विशेष उपस्थिती माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी मानले सहभागी महिलांचे आभार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ , सांगवे येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा…

रक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयावर धडकला मोर्चा सावरकर गौरव यात्रेवरून आमदार नितेश राणेंवर टीका राज्य शासनाने रक्तपिशव्यांच्या दरात केलेल्या वाढीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वात पहिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज युवा सेनेच्या वतीने काढण्यात आला. हा मोर्चा भगव्यामय वातावरणात…

आडवली येथील पटेल साॅ मिलला आग लागून लाखोंच नुकसान

सोमवारी पहाटे आडवली येथील पटेल साॅ मिलला आकस्मिक लागलेल्या आगीत मशनरी ,छप्पर, आणि लाकूड सामान जळून पटेल यांचे लाखोंचे नुकसान झाले.याबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझविण्यात अडथळा…

कणकवलीत सावरकर गौरव यात्रेनिमित्त सादर होणार क्रांती गीते, पोवाडे व अन्य कार्यक्रम

आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतून यात्रा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेशजी…

राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची डिरेक्टरी तयार करा‌- आमदार प्रा. जयंत आसगांवकर

राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त संघाची राज्य कार्यकारिणी सभा संपन्न महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय राज्य शिक्षण पुरस्कार प्राप्त शिक्षकांची डिरेक्टरी तयार करा म्हणजे त्या शिक्षकांची माहिती राज्यातील इतर शिक्षकांना होईल या शिक्षकांचा फायदा त्यांच्या शाळेपुरता मर्यादित न राहता राज्याला होईल असे मत…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घे भरारी

राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित रंगोत्सव महोत्सवाअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील एकूण 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, टॅटू…

लक्ष्मण शेळके टपाल सेवेतून निवृत्त

वैभववाडी : टपाल खात्यात प्रदीर्घकाल सेवा बजावलेले लक्ष्मण मानाजी शेळके हे आपल्या प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले.नावळे तालुका वैभववाडी चे सुपुत्र असलेले लक्ष्मण शेळके टपाल खात्याच्या सेवेत असतानाही सामाजिक कार्यातही व्यक्तिगत रित्या कार्यरत राहिले अत्यंत गरिबीची परिस्थिती नावे ते…

दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करण्याच्या मागणीसाठीचे शनिवारचे उपोषण स्थगित

प्रेमानंद देसाई यांची माहिती येथील वनविभागाच्या कार्यालयासमोरील उद्या (ता.१)होणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिली. तिलारी खोर्‍यातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच यांनी तिलारी खोर्‍यातील केर,मोर्ले,हेवाळे,मेढे परिसरात गेल्या महिन्यापासून हत्तीच्या दोन कळपाने…

खारेपाटण येथे भ.महावीर जन्मकल्याणोस्तोव निमित्ताने २ एप्रिल ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

विर सेवा दल शाखा खारेपाटण व दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा कणकवली व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष – कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने भ.महावीर जन्मकल्याणोस्त्व निमित्ताने जैन बांधवांच्या वतीने रविवार…

रेल्वेच्या धडकेत तरुणाच्या देहाचे तुकडे

कोकण रेल्वेमार्गावर चिंचवली ते बेर्ले दरम्यान घडली घटना कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वे समोर रेल्वे ट्रॅकवर धावत जाणाऱ्या तरुणाला रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला.रेल्वेच्या धडकेत तरुणाच्या देहाचे तुकडे झाले असून योगेश रघुनाथ शिंगाळे ( वय 36, रा. केळवली, ता…

error: Content is protected !!