भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वाटपाचा शुभारंभ
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातुन ५० टक्के सवलतीच्या दरात एलईडी टीव्ही आणि सायकल वाटपाचे उद्घाटन आज १२ एप्रिल रोजी सकाळी प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी…