रविवारी नाटेकर सर स्मृति ग्रंथाचे प्रकाशन

कणकवली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य स्वर्गीय महेंद्र नाटेकर यांच्यावरील नाटेकर सर स्मृती ग्रंथाचे प्रकाशन रविवारी 19 मार्च रोजी संध्याकाळी साडेचार वाजता कणकवलीत होत आहे आचरा रोड कणकवली येथील तालुका स्कूल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती कमलताई…

जलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

आमदार नितेश राणे घेणार या योजनेच्या कामांचा आढावा हर घर जल या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यात अनेक नळ योजने ची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. या कामांना अजून गती…

सिंधुदुर्गात विज पाऊस वारे ची शक्यता

हवामान खात्याचा इशारा हवामान विषयक पूर्वसूचना- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१७ मार्च २०२३ ते दि.१८ मार्च २०२३ या कालावधीत तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे…

कणकवली पेन्शनर्स असोसिएशन चा संपास पाठिंबा

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा शासकीय कर्मचारी/ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संपाला पूर्ण पाठिंबा- कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सन्मा.श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 15 /3 /2023 रोजी सकाळी 10:30 वाजता कलमठ येथील पेन्शनर…

‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक’ या विषयावर स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि रोहित कुमार सिंह यांचे शनिवारी व्याख्यान

संजय घोडावत विद्यापीठाचा पुढाकार जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठात शनिवार 18 मार्च रोजी सकाळी 11.30 वा.स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आणि युवा चेतना संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांचे ‘भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि युवक’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.विद्यापीठाचे…

कणकवलीतील स्टॉल हटाव संदर्भात उद्या महत्त्वपूर्ण बैठक

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सूचना फ्लाय ओव्हर ब्रिज खालील स्टॉल धारक व अन्य विक्रेत्यांनी घेतली राणेंची भेट कणकवलीतील स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी १८ रोजी नगराध्यक्ष, महामार्ग प्राधिकरण अधिकारी,नगरपंचायत प्रशासन आणि मुख्याधिकारी व कणकवलीच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या स्टॉल धारकांची एकत्रित…

सांगा आम्ही काय करायचे?

कणकवली फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना साकडे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निर्णयावर राणेंच्या भूमिकेकडे लक्ष कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील अतिक्रमण हटाव मोहिमेकरिता आज पोलीस बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाल्यानंतर कणकवली नरडवे नाक्यावरून या…

कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

कणकवलीत बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या कामाचा होणार उद्या शुभारंभ कणकवली शहरवासीयांनी उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली नगरपंचायत च्या वतीने कणकवली शहराच्या पर्यटनात भर टाकणारे व कणकवली वासियांना क्रीडा क्षेत्रात एक हक्काची जागा मिळवून देणारे, कणकवलीकरांसाठी नगरपंचायत च्या माध्यमातून…

18 मार्च रोजी मालवण येथे उद्योजक संवाद मेळावा

मालवण : माजी खासदार. निलेश राणे यांच्या. पुढाकारातून नारायण राणे* लघु सुक्ष्म मध्यम उद्योग कैबिनेट मंत्री यांचा मार्गदर्शना खाली. लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार MSME यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मालवण दैवज्ञ…

कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिलपासून “दांडी किनाऱ्यावर”

२४ मार्च रोजी धुरीवाडा येथे बैठकीला उपस्थित राहण्याचे परशुराम उपरकर यांचे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ, गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग आयोजित कोकणात पहिलाच गाबीत महोत्सव २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत चार दिवसांसाठी मालवण येथील “दांडी…

error: Content is protected !!