जिल्हयात ‘या’ दिवशी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

ब्युरो । सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 11, 12 व 15 एप्रिल 2023 रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची,…

गणपत मसगे याना आदिवासी गिरिजन पुरस्कार प्रदान

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री.मसगे यांनी सपत्नीक स्वीकारला पुरस्कार ठाकर आदिवासी लोककलेबाबत राज्य शासनाकडून गौरव निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सुपुत्र गणपत मसगे यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन हा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात…

आय.बी पी.एस. परीक्षेत लक्ष्मी करंगळेचे सुयश

सिंधूकन्येची उत्तुंग भरारी बँकेत क्लासवन अधिकारी म्हणून नियुक्ती निलेश जोशी । कुडाळ : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या आयबीपीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील लक्ष्मी करंगळे यांनी नेत्रदीपक यश मिळवत agriculture field officer हा क्लास वन ऑफिसर बनण्याचा मान मिळवला आहे. एका मध्यमवर्गीय…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आज आणि उद्या जिल्हा दौऱ्यावर

ब्युरो । सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 10 व 11 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023…

आंदुर्ले दिशा स्वयंसहाय्यता महिला गटाच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास कवठेमहांकाळ येथील सीआरपीची अभ्यास दौरा भेट

कुडाळ : आंदुर्ले गावातील दिशा स्वयंसहाय्यता महिला गटास सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका येथील ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी) यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. अभ्यास दौऱ्यात त्यांनी दिशा गटाच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास…

रांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

भाजपा मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्या शुभहस्ते संपन्न कुडाळ : प्रदेश सचिव निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या पाठपुराव्याने केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत मंजूर केलेल्या रांगणातुळसुली-गोरुलेवाडी रस्ता…

वेताळ बांबर्डेत एसटी बसथांबा ठरतोय त्रासदायक !

अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने वारंवार वाहतूक कोंडी, थांबा अन्यत्र हलविण्याची आरटीओंची सूचना कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे अंडरपाससमोर सर्विस रोडवर एसटी बसेसना थांबा दिल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होते. हा थांबा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आरटीओंनी…

कुडाळचा सुपुत्र ऋतुराज राणेचे एमबीबीएस परीक्षेत सुयश

कुडाळ : डॉक्टरकीचा पेशा घरातच असलेल्या कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील डॉ. राजन राणे यांचा सुपुत्र ऋतुराज राणे याने नुकताच मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एमबीबीएस परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून ऋतुराज याने…

शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

कुडाळ : शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरविंद करलकर यांनी कुडाळ आणि बांव गावातील विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चर्चा केली. कुडाळ तालुका तसेच बांव गावातील रस्ते तसेच…

कुडाळात १२ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा

जिजाऊ चौकातून सुरुवात बाबा वर्दम रंगमंच येथे समारोप शरद पोंक्षे कथन करणार सावरकर विचार दर्शन निलेश जोशी । कुडाळ : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान कुडाळ, देशप्रेमी नागरिक मंच आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने कुडाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!