पाट हायस्कूलमध्ये कुडाळ इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

प्रतिनिधी । कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्.एल देसाई विद्यालय व कै. सौ. एस .आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयात उत्कर्षा आणि हरित सेना उपक्रमांतर्गत ‘कुडाळ…